शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेवर दोन भावंडांचा बलात्कार, हाताला झटका मारुन संशयिताचे पलायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 13:27 IST

याप्रकरणी बुधवारी पहाटे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपीडित महिला व तिचा पती ढाके नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात वास्तव्य करतात तर संशयित कलशा व बलशा हे दोन्ही बाहू राजू बारी यांच्या शेतात वास्तव्याला आहेत.पीडितेवर बलात्कार होत असतानाच तिचा पती आला असता त्यांना पाहून बलशा पळून गेला तर कलशा याला दोघांनी धरुन ठेवले, मात्र त्याने हाताला झटका मारुन पलायन केले.

जळगाव : शेतमालकाने कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून कलशा गंगाराम बारेला व बलशा गंगाराम बारेला (दोन्ही रा. शिरसोली, ता.जळगाव) या दोघांनी २० वर्षीय विवाहितेवर आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना मंगळवारी रात्री शिरसोली शिवारातील मोहाडी रस्त्यावरील ढाके यांच्या शेतात घडली. दरम्यान, पत्नीवर बलात्कार करताना पतीने एकाला पकडले, मात्र हाताला झटका देऊन तो पसार झाला. याप्रकरणी बुधवारी पहाटे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला व तिचा पती ढाके नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात वास्तव्य करतात तर संशयित कलशा व बलशा हे दोन्ही बाहू राजू बारी यांच्या शेतात वास्तव्याला आहेत. कलशा याला दारु पिण्याची सवय असल्याने शेत मालकाने त्याला कामावरुन काढून टाकले. त्याचा राग मनात धरुन बलशा व कलशा हे मंगळवारी रात्री पीडित महिलेच्या घरी गेले व कलशा याला घरुन का काढून टाकले असा जाब बलशा याने पीडितेच्या पतीला विचारुन दोघांना मारहाण करायला सुरुवात केली. यामुळे घाबरलेला पीडितेचा पती मदतीसाठी ओळखीचे शांताराम बारेला यांना मदतीसाठी बोलावयला गेला असता त्या वेळेत कलशा व बलशा यांनी पीडितेवर बलात्कार केला. पीडिता धावत गेली असता कडेवर असलेल्या लहान मुलीला देखील त्यांनी बाजुला फेकून दिले. दरम्यान, पीडितेवर बलात्कार होत असतानाच तिचा पती आला असता त्यांना पाहून बलशा पळून गेला तर कलशा याला दोघांनी धरुन ठेवले, मात्र त्याने हाताला झटका मारुन पलायन केले.

रुग्णालयात नोंदविला जबाबदरम्यान, या घटनेनंतर पोलीस पाटलाने एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मानव संसाधन विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील यांनी पीडितेचा रुग्णालयात जावून जबाब नोंदविला. त्यानंतर कलशा व बलशा यांच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

एमबीएचा विद्यार्थी निघाला गुन्हेगार, दोघांना ३ पिस्तुलांसह अटक 

 

वादग्रस्त साहिलची ऑडिओ क्लिप व्हायरल, पोलिसांकडून जागोजागी छापेमारी

 

बनावट प्रोफाईल तयार करून मार्केटिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

टॅग्स :Rapeबलात्कारWomenमहिलाJalgaonजळगावPoliceपोलिस