शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
3
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
4
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
5
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
6
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
7
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
8
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
9
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
12
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
13
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
14
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
15
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
16
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
17
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
18
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
19
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
20
'जुम्मा गर्ल' किमी काटकर आठवतेय का? लेटेस्ट फोटो आला समोर, ओळखणं झालंय कठीण
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद! फेस मास्क घालून केले बेशुद्ध अन् केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 21:05 IST

ही धक्कादायक घटना मोहाली येथे घडली आहे.

ठळक मुद्दे२९ ऑगस्ट रोजी बलात्काराची घटना घडवून आणणाऱ्या आरोपीला शुक्रवारी पंजाबमधील मोहाली येथील जिरकपुर पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

एक लेबर कॉन्ट्रॅक्टर एका अल्पवयीन मुलीला त्याच्या बांधकाम साइटवर मजुरीसाठी घेऊन गेला आणि नंतर तिला मास्क घालायला लावतो. मास्क घालताच मुलगी बेशुद्ध पडते आणि त्यानंतर त्या मुलीवर बलात्कार केला जातो. ही धक्कादायक घटना मोहाली येथे घडली आहे.२९ ऑगस्ट रोजी बलात्काराची घटना घडवून आणणाऱ्या आरोपीला शुक्रवारी पंजाबमधील मोहाली येथील जिरकपुर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. संत राज यादव असे आरोपीचे नाव असून तो लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो. बांधकाम करण्यासाठी कामगार शोधणे आणि तेथे नेणे हे त्याचे काम आहे. या प्रकरणात, अल्पवयीन बलात्कार पीडितेने पोलिसांना सांगितले की, संत राजने तिला मजूर म्हणून बांधकाम ठिकाणी नेले आणि तिथल्या कोविड मार्गदर्शक सूचनांविषयी बोलताना एक मास्क तिला दिला. जेव्हा मी मास्क घातला  तेव्हा मला नशा झाल्याप्रमाणे गुंगी आली आणि नंतर माझ्यावर बलात्कार केला.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार

 

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन

 

वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!

 

खळबळजनक! पोलिसांसमोरच हत्येच्या आरोपीची जमावाने मरेपर्यंत केली मारहाण

 

रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलावण्याचा तयारीत

 

सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार

 

‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’

सुरुवातीला पीडित मुलीने याबद्दल कुणाला काही सांगितले नाही, परंतु नंतर तिने आई व मोठ्या बहिणीस सर्व सांगितले. त्यानंतर, आयपीसी कलम 6 376 आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला, ज्यामध्ये आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारPOCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसArrestअटकPunjabपंजाब