शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 15:20 IST

Raja Raghuvanshi And Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्याकांडाच्या चौकशीदरम्यान आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये लग्नानंतरच्या रिसेप्शन दरम्यान राजा आणि सोनम दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.

इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांडाच्या चौकशीदरम्यान आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये लग्नानंतरच्या रिसेप्शन दरम्यान राजा आणि सोनम दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. व्हिडिओमध्ये असं दिसतं की, स्टेजवर अँकरींग करणारा व्यक्ती दोघांनाही काही प्रश्न विचारतो. त्यावेळी राजा आणि सोनम एकमेकांना वचन देतात.

सोनम म्हणते की, "मी सोनम वचन देते की, लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह कुठेही जाऊ शकतो, कुठेही पार्टी करू शकतो, मी त्याला विचारणार नाही की तो कुठे होता, कुठे गेला होता." यानंतर राजाही म्हणतो की, "मी सोनमला वर्षातून एकदा वर्ल्ड टूरला घेऊन जाईन." याच दरम्यान सोनम आणि राजा दोघेही खूप आनंदी दिसत आहेत आणि खूप हसत आहेत.

राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी मेघालय पोलिसांनी सोनमसह पाच जणांना अटक केली आहे. मंगळवारी पोलिसांनी राज कुशवाह वगळता इतर ४ आरोपींना शिलाँगमधील राजाची हत्या झालेल्या ठिकाणी नेलं. सोनम आणि राजाचं लग्न ११ मे रोजी इंदूरमध्ये झंले. त्यानंतर २० मे रोजी दोघेही हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँगला गेले. २३ मे रोजी दोघेही बेपत्ता झाले. त्यानंतर २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला. 

पोलीस खूप दिवस सोनमचा शोध घेत होते. त्यानंतर ८-९ जून रोजी सोनमने अचानक उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील एका ढाब्यावरून तिच्या भावाला फोन केला. त्यानंतर पोलिसांनी सोनमला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे. पोलिसांनी ज्या शस्त्राने राजाची हत्या केली होती तेही जप्त केलं आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस