शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

पोलीस असल्याची बतावणी करून हैद्राबाद मार्गावरून हिंगणघाटच्या ॲपे चालकाचे लुटले पैसे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 19:22 IST

Robbery Case : दरोगा असल्याची बतावणी करून ॲपे चालकाकडून पैसे हिसाकावले; उब्दा बसस्थानक परिसरातील घटना: तिन आरोपी ताब्यात

ठळक मुद्देअक्षय रामदास नांदुरकर (२४),अतुल बबन लाखे (३३) व अमोल हरिभाऊ झोटींग (३०) सर्व रा. जाम असे अटक केलेल्या आरेापींची नावे आहेत.

समुद्रपुर: तालुक्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर काही व्यक्तींनी आपण पोलीस असल्याचे सांगून ॲपे चालकाला अडविले. या अज्ञात व्यक्तींनी ॲपे चालकाला वाहनात गांजा असल्याचे सांगत त्याच्याजवळील ५२० रुपये बळजबरी हिस्कावून पळ काढला. या प्रकरणातील चोरट्यांना समुद्रपूर पोलिसांनीअटक केली आहे. अक्षय रामदास नांदुरकर (२४),अतुल बबन लाखे (३३) व अमोल हरिभाऊ झोटींग (३०) सर्व रा. जाम असे अटक केलेल्या आरेापींची नावे आहेत.गुरूवार २४ राेजी रात्रीच्या सुमारास हिंगणघाट येथील शमशाद मो. मोसलिम ॲपे घेवून हिंगणघाटच्या दिशेने जात होते. उबदा बसस्थानक परिसरात दुचाकीने आलेल्या काहींनी ॲपे थांबविला. आम्ही पोलीस आहोत, तुमच्या वाहनाची तपासणी करायची आहे, असे सांगून ॲपेची झडती घेतली. वाहन तपासणीदरम्यान या आरोपींनी ॲपेत गांजा असल्याचे सांगून शमशाद मो. मोसलिम व राजकुमार ठाकूर यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील पैसे हिस्कावून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी समुद्रपूर पोलीस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाला गती देत अक्षय, अतुल व अमोल यांना अटक केली. पुढील तपास समुद्रपूरचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात नीलेश पेटकर करीत आहेत. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसRobberyचोरी