शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

प्रभादेवीत तरुणीसोबत अश्‍लील वर्तन करणाऱ्या टॅक्‍सी चालकाविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 11:26 PM

तरुणीकडून सोशल साईटवर व्हिडीओ वायरल; टॅक्सी चालक पोलिसांच्या ताब्यात

मुंबई - सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर घरी जात असलेल्या तरुणीच्या कुटुंबीयांसमोर एका विकृत टॅक्‍सीचालकाने अश्‍लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी तिने सोशल मीडियावर माहिती देऊन पोलिसांकडे तक्रार केली आहे. प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरातून निघाल्यावर घरी जाण्यासाठी आम्ही टॅक्‍सी केली. टॅक्‍सीत बसल्यानंतर चालकाने त्याच्या पॅण्टची झिप उघडून अश्‍लील वर्तन सुरू केले सोशल मीडियावर असे तिने लिहिले आहे. हा धक्कादायक प्रकार 27 जूनला सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती या 21 वर्षांच्या तरुणीने दिली. दरम्यान, तिच्यासोबत आई आणि बहीण होती. या विकृत टॅक्‍सीचालकाचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ही पोस्ट लिहावी की नाही याबाबत मी खूप विचार केला. अखेरीस मी हा व्हिडीओ टाकत आहे. या घटनेच्या वेळी मी कोणते कपडे घातले होते. याबाबत चर्चा सुरू होण्याआधी स्पष्ट करू इच्छिते, की मी सामान्य जीन्स आणि टॉप परिधान केला होता, असेही तिने म्हटले आहे. आई आणि बहिणीला वाचवण्यासाठी तिने चालकाला टॅक्‍सी थांबवण्यास सांगितले. मात्र, तिने सांगूनही तो टॅक्‍सी थांबवत नव्हता. तुम्ही उगाच घाबरताय असे म्हणत तो माफी मागत असल्याचे या व्हिडीओत दिसते. या तरुणीने फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी संबंधित टॅक्‍सीचालकाला ताब्यात घेतले आहे.
टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसInstagramइन्स्टाग्रामTaxiटॅक्सी