शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

मित्राच्या मेहुणीचा बनवला अश्लिल व्हिडीओ; ब्लॅकमेल करत ३ वर्ष केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 13:27 IST

अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर तीन वर्ष बलात्कार केल्याचा आरोप  तरुणीने केला आहे.

ठळक मुद्देआरोपी तरुण हा तिच्या भावोजीचा मित्र आहे. तीन-चार वर्षांपूर्वी एका विवाह सोहळ्यात तिची ओळख त्याच्याबरोबर झाली होती. पोलिसांनी मुलीच्या जबाबानुसार गुन्हा दाखल केला आहे. सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

सोनीपत गोहानामध्ये एका तरूणीला तीन वर्षांपासून ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पीडित तरुणी बरोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खेड्यात राहते. आरोपी तरुण हा तिच्या भावोजीचा मित्र आहे. तीन-चार वर्षांपूर्वी एका विवाह सोहळ्यात तिची ओळख त्याच्याबरोबर झाली होती. दरम्यान, एक दिवस आरोपीने बतावणी करून तिच्यावर बलात्कार तर केलाच शिवाय अश्लील व्हिडिओ आणि तिचे फोटोही काढले. हे अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर तीन वर्ष बलात्कार केल्याचा आरोप  तरुणीने केला आहे.पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली असून पीडित तरुणीचा जबाब कोर्टात नोंदविण्यात आला. आरोपीच्या मित्रांना देखील बलात्कार करायचा होता असून त्यांनी देखील जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे.पोलिसांनी असे सांगितले

गोहानाचे एएसपी उदय सिंह मीणा यांनी सांगितले की, बरोदा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या खेड्यात राहणाऱ्या एका मुलीने तक्रार दिली आहे, त्या तक्रारीत तिने सांगितले की, झज्जर जिल्ह्यातील युवक  तीन-चार वर्षांपासून तिच्यावर बलात्कार केला जात होता. आरोपी तरुण हा फिर्यादीच्या भावोजीचा मित्र आहे. पीडित तरुणी आणि आरोपी तरुणाची ओळख एका विवाह सोहळ्यात झाली.आरोपींना लवकरच अटक करण्याचा दावापोलिसांनी मुलीच्या जबाबानुसार गुन्हा दाखल केला आहे. सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास केला जात आहे. पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप करत सांगितले की, तो तरुण दोन दिवसांपूर्वी आपल्या मित्रांसह आपल्या गावी आला होता आणि त्याला त्याच्या मित्रांकडून देखील बलात्कार करू पाहत होता. त्याच्या मित्रांनीही तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी महिलेच्या जबाबावरुन पोलिसांनी ४ तरुणांविरूद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

 

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

 

६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

 

मैत्रिणीवरील विश्वास नडला; प्लॅन बनवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार घडवून आणला

टॅग्स :Rapeबलात्कारArrestअटकPoliceपोलिसHaryanaहरयाणाmarriageलग्न