शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेवकाच्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड, १९ बारबाला व ७ बार कर्मचाऱ्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 21:45 IST

पोलीस गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत मीरा भाईंदरमधील ऑर्केस्ट्रा बार मध्ये बारबालांचा अश्लील नाच, पैसे उडवणे आदी धिंगाणा चालला आहे.

मीरारोड - पोलीस गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत मीरा भाईंदरमधील ऑर्केस्ट्रा बार मध्ये बारबालांचा अश्लील नाच, पैसे उडवणे आदी धिंगाणा चालला आहे. तर दुसरीकडे नवघर पोलीसांनीई भाईंदर पूर्वेच्या अण्णा पॅलेस या भाजपा नगरसेवकाच्या ऑर्केस्ट्रा बारवर धाड टाकून अर्धनग्न अवस्थेत अश्लील नाच करणाऱ्या तब्बल १९ बारबालांना तसेच बारच्या चालकासह एकुण ७ कर्मचारायांना अटक केली आहे.भाईंदर पुर्वेला भाजपा नगरसेवक गणेश शेट्टी यांचा अण्णा पॅलेस  ऑर्केस्ट्रा बार आहे. सदर बारवर आता पर्यंत अनेक वेळा पोलिसांनी धाडी टाकल्या असून अगदी वेश्या व्यवसाय चालवल्याप्रकरणी पीटा कायद्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. नवघर पोलिसांनी शनिवारी दाखल केलेल्या गुन्ह्यात अण्णा पॅसेल बार मधील तब्बल १९ बारबालांसह बारचा चालक रवी शेट्टी तसेच अन्य ६ कर्मचारी अशा एकूण २६ जणांना आरोपी केले आहे.पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी व प्रदीप पाटील सह पोलीस कर्मचारी भालेराव, तंबुरे, तडवी, नवाळे, ठाकुर, माने, कुसाळकर यांनी मध्यरात्री नंतर दीडच्या च्या सुमारास अण्णा पॅलेस बार वर धाड टाकली. त्यावेळी बार मध्ये मंद प्रकाशात स्टेजवर तब्बल १९ बारबाला तोकडे व उत्तान कपडे घालून होत्या व त्यातील १३ बारबाला अश्लील हावभावासह नाचत मद्यपान करत बसलेल्या पुरुष ग्राहकांसोबत लगट तसेच अंगविक्षेप करून नाचत होत्या. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.ऑर्केस्ट्रा बार मध्ये ४ गायिकांना ठेवण्याची परवानगी आहे. तर कायदद्याने ऑर्केस्ट्रा बार मध्ये नृत्य करण्यास बंदी आहे. तसे असताना तब्बल १९ बारबाला बार मध्ये ठेवण्यात आल्या आणि अश्लील नृत्य चालत असल्याने बार चालक व मालकांना पोलिसांचा धाक राहिला नाही ? की अन्य अर्थपूर्ण कारण आहे ? यांचे परवाने रद्द कसे होत नाहीत ? असे प्रश्न नागरिकांमधून केले जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर