शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

पासपोर्ट पडताळणीसाठी लाच घेणारा पोलीस जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 3:24 PM

पासपोर्ट पडताळणीच्या कामासाठी त्यांनी साडेतीन हजार रुपयांची मागणी केली़..

पुणे : पासपोर्ट पडताळणीसाठी लाच घेताना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील शिपायाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागने पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचून पकडले़. नागनाथ नामदेव भालेराव असे अटक केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे़. तक्रारदार यांच्या पासपोर्टच्या पडताळणीचे काम होते़. त्यासाठी त्यांनी भालेराव यांच्याशी संपर्क साधला़. पोलीस ठाण्यात जाऊन भेट घेतली़. तेव्हा पासपोर्ट पडताळणीच्या कामासाठी त्यांनी साडेतीन हजार रुपयांची मागणी केली़. तडजोडीत तक्रारदारांकडून २ हजार रुपये घेण्याचे मान्य केले़. लाचलुपचत प्रतिबंधक विभागाने भारती विद्याापीठ पोलीस ठाण्याच्या आवारात शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास सापळा लावून भालेराव याला १ हजार रुपयांची लाच स्विकारताना पकडले. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रतिभा शेंडगे, उदय ढवणे, मुश्ताक खान, वैभव गोसावी, अभिजीत राऊत आदींनी ही कारवाई केली.

टॅग्स :PuneपुणेCorruptionभ्रष्टाचारAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटकPoliceपोलिस