शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे अंतर्वस्त्र चोरायचा आणि...; २३ वर्षीय तरुणाचे विकृत कृत्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:08 IST

Bengaluru Womens Undergarments theft: नोकरीच्या शोधात बेंगळुरूत आलेल्या एका तरुणाच्या अजब आणि विकृत कृत्याने मोठी खळबळ उडाली. हेब्बागोडी पोलिसांनी एका २३ वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

नोकरीच्या शोधात शहरात आलेल्या एका तरुणाच्या विकृत कृत्याने बेंगळुरूमध्ये खळबळ उडाली आहे. महिलांचे अंतर्वस्त्र चोरून ते स्वतः परिधान करणे आणि त्याचे सेल्फी व व्हिडिओ काढणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला हेब्बागोडी पोलिसांनी अटक केली आहे. अमल एन.जी. असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा केरळचा रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमल सहा महिन्यांपूर्वी नोकरी शोधण्यासाठी बेंगळुरूमध्ये आला होता. तो आपल्या एका मित्रासोबत हेब्बागोडी परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहत होता. सोमवारी विद्यानगर परिसरातील एका घराबाहेर वाळत घातलेली महिलांची अंतर्वस्त्रे चोरताना स्थानिकांनी त्याला रंगेहात पकडले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अमलला ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी त्याच्या खोलीची झडती घेतली. यावेळी एका पिशवीत लपवून ठेवलेले महिलांच्या अंतर्वस्त्रांचे सुमारे १५ ते २० जोड सापडले. आरोपीने हेब्बागोडी परिसरात फिरून विविध घराबाहेरून आणि पीजी निवासस्थानांबाहेरून ही चोरी केल्याची कबुली दिली आहे.

तपास अधिकाऱ्यांनी अमलचा मोबाईल तपासला असता पोलिसांनाही धक्का बसला. त्याच्या मोबाईलमध्ये चोरी केलेली महिलांची अंतर्वस्त्रे स्वतः परिधान करून काढलेले अनेक सेल्फी आणि व्हिडिओ सापडले आहेत. तो केवळ चोरीच करत नव्हता, तर त्यातून स्वतःचे विकृत मानसिक समाधान मिळवत असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी अमल हा सुशिक्षित असला तरी गेल्या सहा महिन्यांपासून तो बेरोजगार होता. रिकाम्या वेळेत तो परिसरात फिरून अशा प्रकारे चोरी करत असे. पोलिसांनी त्याच्यावर चोरी आणि विनयभंगाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Man arrested for stealing women's underwear and self-gratification.

Web Summary : A 23-year-old man in Bengaluru was arrested for stealing women's underwear, wearing them, and taking selfies. The unemployed man, originally from Kerala, confessed to stealing the garments from various homes and PG accommodations in the Hebbagodi area. Police found several such selfies and videos on his mobile.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBengaluruबेंगळूर