शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

पेणच्या पोलिस उपनिरीक्षक अशोक भुसाने यांचं फेसबुक अकाऊंट हॅक        

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 4:21 PM

Facebook Account Hack : सोशल मीडियाटा गैरवापर करुन अनेकांचे बॅंक अकांऊट फेसबुक अकाऊंट हॅक करुन पैसे उकळण्याच्या घटना घडत असतात. काही वेळस अश्लील पोस्ट टाकून पैशाची मागणी केली जाते.

ठळक मुद्देयाबाबत सायबर पोलीस गुन्हे शाखेमधे अनेक तक्रारी दाखल होऊन देखील गुन्हा उघडकीस येत नसल्याने ही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे.

दत्ता म्हात्रे                                                                                                                                                                                                                                       

पेण - उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात सहायक पोलिस निरीक्षक अशोक भुसाने यांचं फेसबुक अकाऊंट  हॅकरने हॅक  केल्याची माहिती भुसाने यांनी समाज माध्यमातून दिली आहे. विशेष म्हणजे सायबर पोलीस गुन्हे शाखेमधे याबाबत अनेक तक्रारी दाखल आहेत.आता पोलीस अधिकारी वर्गाकडे हॅकर्सनी मोर्चा वळविल्याने सामान्यांचे काय होईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियाटा गैरवापर करुन अनेकांचे बॅंक अकांऊट फेसबुक अकाऊंट हॅक करुन पैसे उकळण्याच्या घटना घडत असतात. काही वेळस अश्लील पोस्ट टाकून पैशाची मागणी केली जाते.

याबाबत सायबर पोलीस गुन्हे शाखेमधे अनेक तक्रारी दाखल होऊन देखील गुन्हा उघडकीस येत नसल्याने ही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. आता पोलिस उपनिरीक्षकांना लक्ष करण्यात आले आहे. अशोक भुसाने यांनी सोशल मिडियावर ही माहिती देताना हॅकर भूसाने यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन पैशाची मागणी करत आहे. त्यामुळे याबाबत असाच कोणावरही प्रसंग आला असेल तर हॅकरची पैशाची मागणी धुडकावून त्याला पैसे देऊ नये असे  भुसाने यांनी सोशल मिडियावर नागरिकांना आवाहन केले आहे.याबाबत सायबर पोलीस गुन्हे शाखेकडे तक्रार नाेंदवण्याचे काम सुरु आहे.

टॅग्स :FacebookफेसबुकPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी