शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 4:14 PM

तेलंगानाच्या हुजूरबाद येथे राहणार्‍या कनकम्मा या महिलेने बरेच कर्ज घेतले होते.

ठळक मुद्देमुलीला पेडापल्ली जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या कुटुंबाला विकले. यासाठी या कुटुंबीयांनी कनकम्माला एक लाख 10 हजार रुपयेही दिले. आजीने सांगितले की, "मुलगी गायब झाली असून कोठे सापडत नाही."

हैदराबाद : तेलंगणमधील हजुरबादमध्ये एका आजीने आपले कर्ज फेडण्यासाठी अवघ्या एका महिन्याच्या मुलीला एक लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यावेळी मुलीच्या आईने याबाबत विचारले असता या आजीने सांगितले की, "मुलगी गायब झाली असून कोठे सापडत नाही."  

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगानाच्या हुजूरबाद येथे राहणार्‍या कनकम्मा या महिलेने बरेच कर्ज घेतले होते. दरम्यान, कनकम्माची मुलगी तिच्या घरी राहायला आली होती. चार वर्षांपूर्वी कणकम्माची मुलगी पद्मा हिने रमेश यांच्यासोबत लग्न केले होते. महिनाभरापूर्वी पद्माला हैदराबादमध्ये मुलगी होती. ज्यावेळी पद्मा आपल्या मुलीसह आई कनकम्माच्या घरी पोहोचली, त्यावेळी तिला पाहून खूप आनंद झाला. मात्र, यादरम्यान कनकम्माच्या मनात काय  खिचडी  शिजत होती,  हे कोणालाही कळले नाही. 

चार दिवसांपूर्वी कनकम्मा पद्माच्या मुलीला घेऊन बाहेर गेली. त्यानंतर तिने मुलीला पेडापल्ली जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या कुटुंबाला विकले. यासाठी या कुटुंबीयांनी कनकम्माला एक लाख 10 हजार रुपयेही दिले. घरी आल्यानंतर कनकम्माने मुलगी गायब झाल्याचे नाटक सुरू केले. त्यानंतर बरीच चौकशी पद्माने आपली आई कनकम्मावर संशय घेत पोलिसांना याबाबत माहिती दिली. 

पोलिसांनी तपास केला असता कनकम्माने सर्व सत्य सांगितले. तपासादरम्यान, असे समजले की पद्माची आई आपल्या मुलीच्या लव्ह मॅरेजमुळे खूश नव्हती आणि तिच्यावर बरेच कर्ज होते. यानंतर तिने संधी पाहून नवजात मुलाला विकण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी आरोपी कनकन्नाला अटक केली आहे.

आणखी बातम्या...

- अ‌ॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर

- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा    

- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार    

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTelanganaतेलंगणा