लालबागमध्ये खळबळ! राहत्या इमारतीवरून बँक अधिकाऱ्याने उडी मारून केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 21:13 IST2022-02-25T20:49:02+5:302022-02-25T21:13:57+5:30
Suicide Case : या तरुणाचं नाव श्लोक शशीकपूर आहे.

लालबागमध्ये खळबळ! राहत्या इमारतीवरून बँक अधिकाऱ्याने उडी मारून केली आत्महत्या
मुंबई - लालबागमधून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. लालबागमध्ये राहणाऱ्या ४२ वर्षीय तरुणाने राहत्या इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या तरुणाचं नाव श्लोक शशीकपूर आहे.
ही व्यक्ती एका बँकेत वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. एएनआयने यासंदर्भातील ट्वीट करून माहिती दिली आहे. अद्याप या आत्महत्येमागील नेमकं कारण समोर आलेलं नाही. पोलिसांकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Maharashtra | A person named Shlok Shashikpur, aged 42 died allegedly by suicide by jumping from a residential building in the Lalbagh area of Mumbai. The deceased was a senior vice president in a bank. Police have registered a case. Further probe on: Mumbai Police
— ANI (@ANI) February 25, 2022