Murder Mystry : सीबीआयला कोणतीही माहिती मिळत नाही. दुसरीकडे अपेक्षा नसताना अचानक त्याच प्रकरणाचा पोलीस छडा लावतात अन त्यातील तब्बल नऊ आरोपींना सीबीआयला सोपविले जाते. ...
गेल्या दीड वर्षापासुन छोट्या-मोठ्या कारणांवरून एक शिक्षक नाहक मानसिक त्रास देत असल्याची तक्रार महिला शिक्षिकेने हवेली पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे केली आहे. ...
सचिन वाझे यांच्या कुटूंबियांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात केली. ती अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी मान्य केली. ...
Sachin Vaze Case :एनआयएकडून सचिन वाझेंच्या सुरू असलेल्या चौकशीत दररोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. दरम्यान, सचिन वाझेंनी या प्रकरणात केलेल्या काही चुका त्यांना भोवल्या आहेत. त्यांचा घेतलेला हा आढावा. ...