लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : अर्णव गोस्वामी यांना अंतरिम दिलासा - Marathi News | Anvay Naik suicide case: Interim relief to Arnav Goswami | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : अर्णव गोस्वामी यांना अंतरिम दिलासा

Anvay Naik suicide case : अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितीश सारडा यांच्यावर अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

'ते' पत्र लीक कसे झाले! NIA घेतला आक्षेप; सचिन वाझेंची तळोजा कारागृहात रवानगी - Marathi News | Sachin vaze sent to Taloja Jail; The NIA objected to the leaking of the 'they' letter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'ते' पत्र लीक कसे झाले! NIA घेतला आक्षेप; सचिन वाझेंची तळोजा कारागृहात रवानगी

sachin Vaze sent to Taloja Jail : कोर्टाने म्हटले आहे की, ऑफिसला जा आणि तेथे कोणती कागदपत्रे आहेत ते पहा आणि एनआयए त्यांना जे पाहिजे आहे त्यामध्ये मदत करा. ...

जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा दलाला मोठं यश, अंसार गजवातुल हिंदच्या म्होरक्यासह ७ दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu and Kashmir security forces achieve great success, eliminate 7 terrorists including chief of Ansar Gajwatul Hind | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा दलाला मोठं यश, अंसार गजवातुल हिंदच्या म्होरक्यासह ७ दहशतवाद्यांचा खात्मा

7 Terrorist killed in Jammu and Kashmir : काश्मीर झोनच्या पोलिसांनी सांगितले होते की, काल रात्री झालेल्या चकमकीनंतर शोपियांमधील मशिदीत लपलेल्या दोन दहशतवाद्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...

पालकांनी शिक्षणासाठी दिला मोबाईल, अकरा वर्षांच्या मुलीने बनविला व्हिडिओ अश्लील - Marathi News | Mobile given by parents for education, video made by eleven year old girl porn | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पालकांनी शिक्षणासाठी दिला मोबाईल, अकरा वर्षांच्या मुलीने बनविला व्हिडिओ अश्लील

कोरोनाचा धोका वाढत असल्याने सध्या मोबाईल, कॉम्प्युटर, टॅब , लॅपटॉप याद्वारे मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.मात्र एक पालकांना आपल्या मुलीला ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाइल हाती देणे चांगलेच महागात पडले आहे... ...

'आया हूं तो कुछ तो लूटकर जाऊंगा...' , काही नाही सापडलं तर रागात तरूणाचे ३ रूपये लुटून पळाला चोर! - Marathi News | Man beaten for empty pocket with 3 rupees in alipur Delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'आया हूं तो कुछ तो लूटकर जाऊंगा...' , काही नाही सापडलं तर रागात तरूणाचे ३ रूपये लुटून पळाला चोर!

अलीपूरमध्ये एका तरूणाला लुटत असताना काही हाती लागलं नाही म्हणून निराश झालेला चोर त्या तरूणाकडील ३ रूपये लुटून घेऊन गेला.  ...

देवानेच दिली शिक्षा! मंदिरात चोरी करायला गेलेल्या चोराचे दानपेटीत अडकले हात आणि मग... - Marathi News | VIDEO : 2 thief entered in korba temple hand got stuck in donation box in Chhattisgarh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :देवानेच दिली शिक्षा! मंदिरात चोरी करायला गेलेल्या चोराचे दानपेटीत अडकले हात आणि मग...

छत्तीसगडच्या कोरबामध्ये स्थित मंदिरात चोरी करायला गेलेल्या चोराचा हात दानपेटीमधे अडकला. चोर आणि त्याचा साथीदार हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. ...

धक्कादायक! प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, महिलेचा प्लॅन पाहून चक्रावून गेले पोलीस! - Marathi News | Delhi samaypur badli murder case accused wife arrested conspiracy disclosure police crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, महिलेचा प्लॅन पाहून चक्रावून गेले पोलीस!

दिल्लीच्या मुनिरका भागात ३२ वर्षीय वसी अहमद आपल्या पत्नीसोबत राहत होता. गेल्या ५ एप्रिलला पोलिसांनी वसीचा मृतदेह ताब्यात घेतला होता. ...

महाराष्ट्रातील दाम्पत्याचा अमेरिकेमध्ये संशयास्पद मृत्यू, सुदैवाने मुलगी बचावली  - Marathi News | Suspicious death of a couple from Maharashtra in the US, fortunately the girl survived | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाराष्ट्रातील दाम्पत्याचा अमेरिकेमध्ये संशयास्पद मृत्यू, सुदैवाने मुलगी बचावली 

Maharashtrian couple Suspicious death in the US : अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रामधील एका जोडप्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे. (Crime News) सुदैवाने या दाम्पत्याची चार वर्षांची मुलगी सुखरूप आहे. ...

बोंबला! दिल्लीला जात असलेल्या विमानात प्रवाशाचा धिंगाणा, क्रू मेंबरसोबत भांडताना काढले सर्व कपडे! - Marathi News | Passenger strips naked in Bengaluru Delhi Airasia flight misbehaves with crew onboard | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंबला! दिल्लीला जात असलेल्या विमानात प्रवाशाचा धिंगाणा, क्रू मेंबरसोबत भांडताना काढले सर्व कपडे!

फ्लाइटमध्ये प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाने एएनआयला सांगितले की, 'सर्वातआधी प्रवाशाने लाइफ जॅकेटवरून क्रू मेंबरसोबत वाद सुरू केला. ...