लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; आईच्या मृतदेहासोबत खेळत होती जुळी मुलं, भावूक करणारा क्षण - Marathi News | Mother Of Twin Child Committed Suicide By Hanging Himself In Sector 6 Police Station Area Of Ranchi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; आईच्या मृतदेहासोबत खेळत होती जुळी मुलं, भावूक करणारा क्षण

पुनिता देवी याठिकाणी नवरा आणि सासूसोबत राहत होती. तिला दीड वर्षाची जुळी मुलं आहेत. त्यात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ...

वॉशरूममधून परतलेल्या रुग्णाला बेड मिळाला नाही, म्हणून शेजारच्या रुग्णाला जमिनीवर आपटले; जागीच मृत्यू - Marathi News | Patient returned from washroom could not find his bed patient lying on side was hit on ground death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वॉशरूममधून परतलेल्या रुग्णाला बेड मिळाला नाही, म्हणून शेजारच्या रुग्णाला जमिनीवर आपटले; जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, पोटात दुखत असल्याने हंसराज शनिवारी रात्री रुग्णालयाच्या बेड नंबर २१ वर उपचारासाठी दाखल झाला होता. ...

अमेरिकेत तीन बालके मृतावस्थेत,आई अटकेत; हत्या कशासाठी झाली, याची चौकशी सुरू - Marathi News | Three children die in US, mother arrested; An inquiry is underway into the cause of the murder | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत तीन बालके मृतावस्थेत,आई अटकेत; हत्या कशासाठी झाली, याची चौकशी सुरू

Crime News : पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, बालकांचा मृत्यू चाकूच्या हल्ल्यामुळे झाला असावा. याबाबत चौकशी सुरू करण्यात आली असून, नेमक्या कोणत्या कारणासाठी ही हत्या झाली, याचा शोध घेण्यात येत आहे. ...

Arnab Goswami : अर्णब गोस्वामी यांच्याविराेधातील ‘चॅप्टर केस’ बंद - Marathi News | 'Chapter case' against Arnab Goswami closed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Arnab Goswami : अर्णब गोस्वामी यांच्याविराेधातील ‘चॅप्टर केस’ बंद

Arnab Goswami : याप्रकरणी गोस्वामी यांच्याविरोधात ना. म. जोशी मार्ग आणि पायधुनी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. ...

...म्हणून नणंदेच्या नवऱ्याने तरुणीची हत्या करून स्वतःचेही संपविले आयुष्य! - Marathi News | ... So sister in law husband killed the girl and ended his own life! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...म्हणून नणंदेच्या नवऱ्याने तरुणीची हत्या करून स्वतःचेही संपविले आयुष्य!

Crime News : तरुणीच्या  किंकाळीने तिला सोडण्यासाठी कुटुंब विनवणी करत होते. मात्र मोहम्मद तिच्यावर क्रूरपणे वार करत हाेता. ...

माथाडी मंडळाच्या खात्यातून 5 कोटी गायब, बँक कर्मचाऱ्यांच्या संगनमताने कट,  तपास सुरू - Marathi News | 5 crore missing from Mathadi Mandal's account, cut with the connivance of bank employees, investigation underway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माथाडी मंडळाच्या खात्यातून 5 कोटी गायब, बँक कर्मचाऱ्यांच्या संगनमताने कट,  तपास सुरू

Crime News : सहायक कामगार आयुक्त अशोक लक्ष्मण डोके (५३) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Remdesivir Injection : रेमडेसिविरचा काळबाजार; परिचारिकेसह दोघांना अटक - Marathi News | Black market of Remdesivir Injection; Both arrested along with the nurse | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Remdesivir Injection : रेमडेसिविरचा काळबाजार; परिचारिकेसह दोघांना अटक

Remdesivir Injection : पृथ्वीराज संदीप मुळीक (२२) आणि नीलिमा किसन घोडेकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

महाविद्यालयात प्रवेशाच्या बहाण्याने ४० लाखांचा गंडा, एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  - Marathi News | 40 lakh bribe under the pretext of college admission, case registered at APMC police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाविद्यालयात प्रवेशाच्या बहाण्याने ४० लाखांचा गंडा, एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

Crime News : ठाणे येथे राहणाऱ्या जावेद शेख यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांच्याकडून भावाच्या दोन मुलींना वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. ...

उस्मानाबादेत सलून व्यावसायिकाची आत्महत्या; कोरोना आणि गरिबीला कंटाळून उचलले पाऊल - Marathi News | Salon trader commits suicide in Osmanabad; Corona and the steps taken to alleviate poverty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उस्मानाबादेत सलून व्यावसायिकाची आत्महत्या; कोरोना आणि गरिबीला कंटाळून उचलले पाऊल

suicide : सांजा येथे मनाेज झेंडे यांचे सलूनचे दुकान होते. गतवर्षी एका मुलीचे लग्न केल्याने कर्जाचा डाेंगर वाढला हाेता. ...