लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Video : इरफान पठाणवर सूनेशी अवैध संबंध असल्याचा केला आरोप, आता ती व्यक्ती व्हिडिओमध्ये दिसली माफी मागताना  - Marathi News | Video: Irfan Pathan alleged of having affair with daughter-in-law, now appears in video apologizing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : इरफान पठाणवर सूनेशी अवैध संबंध असल्याचा केला आरोप, आता ती व्यक्ती व्हिडिओमध्ये दिसली माफी मागताना 

Cricketer Irfan Pathan : सय्यद इब्राहिम नावाच्या व्यक्तीने आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो कोणताही दबाव नसून आरोप मागे घेत असल्याचे दिसत आहे. ...

पप्पू यादव यांना पाटणा पोलिसांनी केली अटक; लॉकडाऊनचे नियम तोडल्याचा आरोप  - Marathi News | Pappu Yadav arrested by Patna police; Alleged to break lockdown rules | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पप्पू यादव यांना पाटणा पोलिसांनी केली अटक; लॉकडाऊनचे नियम तोडल्याचा आरोप 

Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणण्याचा आणि लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ...

२ लाख दिले तरीही लग्न नाही जमवले; संतापलेल्या नवऱ्याने मध्यस्थीसोबत जे केलं ते ऐकून धक्का बसेल - Marathi News | No marriage even after taking Rs 2 lakh,Groom Threw The Middleman From The Moving Car In Bhopal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ लाख दिले तरीही लग्न नाही जमवले; संतापलेल्या नवऱ्याने मध्यस्थीसोबत जे केलं ते ऐकून धक्का बसेल

हे प्रकरण मध्यप्रदेशातील आहे. याठिकाणी नवरदेव लग्नासाठी वऱ्हाड घेऊन पोहचला पण नवरी आणि तिचं कुटुंबीय आलंच नाही ...

धक्कादायक! कोरोना झालाय म्हणून घरमालकानं घरात जाऊ दिलं नाही, अख्खं कुटुंब २ दिवस राहिलं टॅक्सीत  - Marathi News | corona positive wife in taxi : Mandi corona virus in owener refused to take them home taxi driver lived with his corona positive wife in taxi | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक! कोरोना झालाय म्हणून घरमालकानं घरात जाऊ दिलं नाही, अख्खं कुटुंब २ दिवस राहिलं टॅक्सीत 

corona positive wife in taxi : आपल्याही संसर्ग होईल या भीतीनं घर मालकानं त्यांना घराबाहेर ठेवलं असावं. या सगळ्यात मात्र रुग्ण महिलेला फार त्रास  सहन करावा लागला. ...

अनिल देशमुख पुन्हा अडचणीत, मनी लाँड्रिंगप्रकरणी ED कडून गुन्हा दाखल - Marathi News | Anil Deshmukh in trouble, money laundering case filed by ED on 100 crore bribe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल देशमुख पुन्हा अडचणीत, मनी लाँड्रिंगप्रकरणी ED कडून गुन्हा दाखल

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणी प्रकरणातील आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने न्या. कैलाश चांदीवाल यांची समिती नेमली आहे. ...

धक्कादायक! स्ट्रोकनंतर हॉस्पिटलमध्ये दाखल महिलेवर बलात्कार, मृत्यूनंतर पोस्टमार्टम रिपोर्टमधून खुलासा... - Marathi News | Stroke patient died after raped in UK blackpool victoria hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! स्ट्रोकनंतर हॉस्पिटलमध्ये दाखल महिलेवर बलात्कार, मृत्यूनंतर पोस्टमार्टम रिपोर्टमधून खुलासा...

UK : ७५ वर्षीय वेलेरी नेलच्या मृत्यूनंतर पोलिसांना तपासात आढळून आलं की, महिलेचा मृत्यू चिकिस्तेसंबंधी कोणत्याही अंतर्गत इजेमुळे झाला नाही. ...

थायलंडहून मौजमजेसाठी बोलवलेल्या कॉलगर्ल प्रकरणात नवा ट्विस्ट; पोलिसांच्या हाती मोठे धागेदोरे - Marathi News | A new twist in the callgirl case called from Thailand for fun; Large threads in the hands of the police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थायलंडहून मौजमजेसाठी बोलवलेल्या कॉलगर्ल प्रकरणात नवा ट्विस्ट; पोलिसांच्या हाती मोठे धागेदोरे

सध्या या प्रकरणाचा तपास लखनौ पोलीस करत आहेत. ...

तलवारीने पत्नीचा गळा चिरून पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, म्हणाला - 'कर दिया काम तमाम' - Marathi News | Husband killed wife with sword doubt on character police arrested Rajasthan Jodhpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तलवारीने पत्नीचा गळा चिरून पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, म्हणाला - 'कर दिया काम तमाम'

ही घटना जोधपूरच्या पीपरली गावात घडली. असे सांगितले जात आहे की, पतीला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. ज्यामुळे त्याने तिची हत्या केली. ...

बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून, व्यावसायिकाला लाखोंना लुटले, मॉडेल आणि तिच्या मित्रावर खंडणीचा गुन्हा - Marathi News | businessman robbed of millions, model and her friend charged with ransom | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून, व्यावसायिकाला लाखोंना लुटले, मॉडेल आणि तिच्या मित्रावर खंडणीचा गुन्हा

२७ मार्च २०२१ रोजी व्यावसायिक अफजल व त्याचा मित्र खालीद याच्याविराेधात आंबोली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. ...