पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार बनसोडे यांच्या कार्यालयाबाहेर मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे. यात दोन गोळ्या झाडल्याचा आवाज येत आहे. ...
कुटूंबीय काही कामानिमित्त घराबाहेर पडल्याची संधी साधत अवघ्या अडीच तासांमध्ये एका घरातून चोरटयांनी सोन्याच्या मंगळसूत्रासह तब्बल दोन लाख ६० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना नौपाडयातील भास्कर कॉलनीमध्ये मंगळवारी घडली. ...
Mumbai Crime News : एका हॅकरने फ्रॉड करून चक्क गुगललाच गंडा घातला. या हॅकरच्या चलाखीमुळे गुगलने त्याच्या खात्यात २३ लाख रुपये ट्रान्सफर केले, मात्र गुगलला काहीच समजले नाही. ...
26/11 Terror Attack : या कामात अशीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या निवृत्त कॅनिंग सैनिक असलेल्या 'नॉटी' या श्वानाचा मृत्यू झाला आहे. नॉटीने सोमवारी (१० मे) अखेरचा श्वास घेतला. तो १४ वर्षांचा होता. ...
Sexual Harasament : पाथर्डी शिवारात मामाच्या लैंगिक अत्याचाराला त्रासलेल्या पिडितेने चक्क आपली जीवनयात्राच संपविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या दोन्ही घटनांनी मामाच्या नात्याला शहरात काळीमा फासली गेली आहे. ...
संशयित पवार याने त्याची पत्नी गुणीबाई पवार (४५) हिच्या डोक्यात लोखंडी फावड्याने हल्ला केल्यामुळे ती जागीच ठार झाली. या घटनेनंतर पवार हा फरार झालेला होता. ...