ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Bollywood actress shilpa shetty's husband and Businessman Raj Kundra arrested by mumbai police: या प्रकरणी फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबई गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. याचा तपास करताना राज कुंद्रा हा यामागचा मुख्य सुत्रधार असल्याचे समोर आले होते. ...
Pegasus Scandal : प्रशांत किशोर हे 2014 साली भाजपाचे लोकसभा निवडणुकीतील रणनितीकार होते. भाजपाच्या घवघवीत यशानंतर त्यांनी इतर पक्षांसोबत काम करायला सुरुवात केली. ...
पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी नौपाडा आणि वर्तकनगर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. तर नौपाडा आणि वर्तकनगर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना आता ठाणे शहर नियंत्रण कक्षामध्ये बदली केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
२६जुन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पथकासह बंगल्यांवर छापा मारुन पार्टी उधळली होती. यावेळी बंगल्यांमधून संशयित हिना पांचालसह, बॉलिवुडशी संबंधित कोरिओग्राफर, फोटोग्राफर असलेल्या १२ तरुणी, १० तरुण अशा एकुण २२ संशयितांना ताब्यात घेतले होते. ...