लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Rana Balachauria Murder: कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा - Marathi News | kabaddi player rana balachauria shot dead during match attackers opened fire while asking for selfie Sidhu Moose Wala revenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rana Balachauria Murder: कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा

Kabaddi Player Rana Balachauria Shot Dead: बंबीहा टोळीने घेतली हत्येची जबाबदारी, गोळीबारानंतर हल्लेखोर पसार ...

डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी - Marathi News | Accused who stabbed 40 people to death in Dombivli arrested within 12 hours, remanded in police custody for five days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी

अंबरनाथ, दिवा परिसरातून आरोपींच्या आवळल्या मुसक्या ...

पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न; संशयित तरुणाला १० दिवसांची पोलिस कोठडी - Marathi News | Five-year-old girl physically assaulted suspect remanded in police custody for 10 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न; संशयित तरुणाला १० दिवसांची पोलिस कोठडी

पाच वर्षांच्या मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने अपहरण करून केले दुष्कृत्य ...

पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात - Marathi News | Parth Pawar partner Digvijay Patil finally appears before the police; After one and a half months at Bavdhan police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात

सहा कोटींच्या मुद्रांक शुल्क फसवणूक प्रकरणी दिवसभर कसून चौकशी ...

रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड - Marathi News | Ranjit Gaikwad's battle with death failed 10 days after the attack, accused Gajaad died on the same day | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड

आरोपी विकी कवठणकरने केला होता खुनी हल्ला ...

प्रेमप्रकरणातून दीड वर्षांपूर्वी मुलीला पळवून नेल्याचा राग; मुलीच्या आईकडून तरुणाचे अपहरण - Marathi News | Anger over a girl being kidnapped one and a half years ago due to a love affair; The girl's mother kidnaps the young man | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेमप्रकरणातून दीड वर्षांपूर्वी मुलीला पळवून नेल्याचा राग; मुलीच्या आईकडून तरुणाचे अपहरण

पोलिसांनी मुलीच्या आईला ताब्यात घेतल्याचे कळताच रस्त्यातच सोडून अपहरणकर्ते पसार ...

भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना - Marathi News | uma left husband and children for lover bilal girlfriend murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना

टॅक्सी ड्रायव्हर बिलालने गर्लफ्रेंड उमाची हत्या केली. ...

Parabhani: सेलूजवळ पुसदचे युवक-युवती रेल्वेतून कोसळले; युवतीचा मृत्यू, युवक व्हेंटिलेटरवर - Marathi News | Parabhani: A young man and a woman from Pusad fell from a train near Selu; The young woman died, the young man was on a ventilator | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Parabhani: सेलूजवळ पुसदचे युवक-युवती रेल्वेतून कोसळले; युवतीचा मृत्यू, युवक व्हेंटिलेटरवर

अपघातामागील गूढ कायम; मृत्यूच्या धक्क्याने मृत युवतीची बहीण बेशुद्ध ...

"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल - Marathi News | sydney bondi beach attack 16 killed anti semitic terrorism attacker called mother | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल

Bondi Beach Shooting : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील बॉन्डी बीचवर झालेल्या हल्ल्यात १६ जणांचा मृ्त्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. ...