शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; Whatsapp वरून सुरू होता गैरप्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 7:31 PM

Online sex racket : टोळीचे सदस्य संपूर्ण डिल Whats App च्या माध्यमातून करीत होते.

ठळक मुद्देमाहिती देणाऱ्याने सांगितलं होतं की, सर्व डील ही Whats Appवर केली जाते. डील नक्की केल्यानंतर मुलींना देह व्यापारासाठी ठरविलेल्या ठिकाणी पाठवलं जातं.

नोएडा - उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर-५६ येथील गेस्ट हाऊसमधून ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून देहविक्रीचा अवैध व्यापार करणाऱ्या दोन टोळ्यांचा पर्दाफाश केला. पोलिसांनी या गुन्ह्यात सामील असलेल्या दोन आरोपींना अटक केले आहे. याशिवाय दोन तरुणींदेखील पोलिसांनी ताब्यात आहेत. नेपाळ निवासी बुद्धिमान लामा आणि पंजाबमधील निवासी मोनू ही आरोपींची नावे आहेत. हे दोघे दिल्लीच्या टोळी चालवत होते.

आरोपींजवळ एक आयटेन आणि तीन मोबाइलसह २४९३० रुपयांची रोकड सापडली आहे. दिल्ली येथे राहणारा टोळीतील अन्य एक आरोपी फरार आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त यांनी सांगितले की, देहविक्रीसह ह्यूमन ट्रॅफिकिंगच्या समावेश करून तपास केला जात आहे. ज्या दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आलं आहे, त्यापैकी एक नेपाळची आणि दुसरी पश्चिम बंगालची आहे. त्यामुळे ह्युमन ट्रॅफिकिंगच्या दृष्टीने देखील तपास करावा लागेल. माहिती देणाऱ्याने सांगितलं होतं की, सर्व डील ही Whats Appवर केली जाते. डील नक्की केल्यानंतर मुलींना देह व्यापारासाठी ठरविलेल्या ठिकाणी पाठवलं जातं.

महत्त्वाची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या पथकामध्ये सदस्यांनी कस्टमर बनून बोलणं करण्यास सुरुवात केली आणि टोळीतील सदस्यांसोबत शनिवारी एक डिल पक्की झाली. सापळा रचल्यानंतर जेव्हा टोळीतील दोन सदस्य शनिवारी निर्धारित ठिकाणी मुलींना सोडण्यासाठी आले तेव्हा पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.  

ळीतील सदस्य ५ हजार ते २० हजारात ग्राहकांसोबत डील करीत होते. यामध्ये मुलींना १५००  रुपये दिले जात होते. डील नक्की झाल्यानंतर टोळीतील सदस्य मुलींना ग्राहकाने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचवित होते. ग्राहकांनाच हॉटेल, घर, कोठी सह अन्य ठिकाणांची व्यवस्था करावी लागत होती. टोळीचे सदस्य संपूर्ण डिल Whats App च्या माध्यमातून करीत होते.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेश