शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

एकवेळचे जेवण पडले ५० हजारांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 01:44 IST

जेवणाची आॅनलाइन आॅर्डर करणे एका ४२ वर्षीय व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले.

कल्याण : जेवणाची आॅनलाइन आॅर्डर करणे एका ४२ वर्षीय व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले. जेवणाची आॅर्डर कॅ न्सल झाल्याची बतावणी करत एका भामट्याने आॅनलाइनच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातून ४९ हजार १६० रुपये परस्पर काढले.पश्चिमेतील गांधारी परिसरात राहणारे व्यापारी पंकज तिवारी (४२) यांनी एका अ‍ॅपच्या माध्यमातून १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास जेवणाची आॅर्डर दिली. त्यासाठी त्यांनी १२७ रुपये भरले. थोड्या वेळाने एका भामट्याने तिवारी यांना फोन करत त्यांचे लोकेशन टेÑस होत नसल्याने जेवणाची आॅर्डर कॅ न्सल झाल्याचे सांगितले.त्यावेळी जेवणाच्या आॅर्डरसाठी भरलेल्या पैशांची मागणी तिवारी यांनी त्याच्याकडे केली. तेव्हा, या भामट्याने त्यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठवली. त्या लिंकवर पाच रुपये जीएसटी भरण्यास भामट्याने सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिवारी यांनी त्या लिंकवर क्लिक करून पैसे भरले. त्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ४९ हजार १६० रुपये आॅनलाइनच्या माध्यमातून काढण्यात आल्याचे तिवारी यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी तिवारी यांनी मंगळवारी दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीonlineऑनलाइनfraudधोकेबाजी