शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नवज्योत सिंग सिद्धूने पटियाला कोर्टात केले आत्मसमर्पण; १ वर्ष राहावे लागणार तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 17:55 IST

Navjot Singh Sidhu road rage case :या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

नवी दिल्ली : Navjot Singh Sidhu road rage case: काँग्रेसचे पंजाबमधील नेते आणि माजी भारतीय क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 34 वर्षांपूर्वी सिद्धू आणि त्यांच्या एका मित्राने केलेल्या मारहाणीत गुरनाम सिंगच्या नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने १ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. नवज्योत सिंग सिद्धूने शुक्रवारी पटियाला न्यायालयात आत्मसमर्पण केले. सिद्धूचे मीडिया सल्लागार सुरिंदर डल्ला यांनी सांगितले की, नवज्योत सिंग यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी आणि इतर कायदेशीर प्रक्रिया केल्या जात आहेत. पतियाला येथे 27 डिसेंबर 1988 रोजी कार पार्किंगवरून नवज्योत सिंग सिद्धूचे 65 वर्षीय गुरनाम सिंग यांच्याशी भांडण झाले होते. सिद्धूने त्याला धक्काबुक्की केली, नंतर गुरनाम सिंगचा मृत्यू झाला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

याआधी त्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून आत्मसमर्पण करण्यासाठी काही आठवड्यांचा अवधी मागितला होता. सिद्धू याने त्याच्या प्रकृतीबाबत कारण पुढे केले होते. त्याचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या याचिकेवर सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्याकडे लवकर सुनावणीची मागणी केली होती, परंतु सरन्यायाधीशांनी लवकर सुनावणीस नकार दिला. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे.

 

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूCourtन्यायालयjailतुरुंग