शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

महिलेच्या भयानक हत्येमागचं गूढ उकललं, पोलिसांनी समोर आणलं धक्कादायक सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 16:39 IST

क्षुल्लक कारणावरून हत्या करून तिच्यावर केला अत्याचार

ठळक मुद्देपोलिसांनी आरोपी नराधमाला अटक केली असून पुढील तपास करत आहे. या घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती.पांढऱ्या रंगाच्या टेम्पोमध्ये एका महिलेची गळा चिरून हत्या करून गोणीमध्ये भरलेला मृतदेह रविवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सापडल्याने एकच खळबळ उडाली होती.

नालासोपारा - 32 वर्षीय महिलेच्या हत्येचे गूढ अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई टीमच्या पोलिसांनी उकललं आहे. आरोपीने क्षुल्लक कारणावरून महिलेचा गळा दाबून नंतर चाकूने वार करत ती मयत झाल्यावर तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी समोर आणली होती. पोलिसांनी आरोपी नराधमाला अटक केली असून पुढील तपास करत आहे. या घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती.नालासोपारा पूर्वेकडील संयुक्त नगर रोडवरील झालावड पार्क समोरील पांढऱ्या रंगाच्या टेम्पोमध्ये एका महिलेची गळा चिरून हत्या करून गोणीमध्ये भरलेला मृतदेह रविवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. सदर महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीने शनिवारी केल्याने तिची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले होते. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून ही हत्या नेमकी कोणी व का केली याचा तपास सुरू केला होता. प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या महिलेच्या हत्येमागचं गूढ स्थानिक गुन्हे शाखेच्या वसईच्या पथकाने उकलले आहे. घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.नालासोपारा पुर्व चंदन नाका, झालावड पार्कसमोर मयत नगीना आशिष यादव (32) या 27 जूनला बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पतीने तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. 26 जूनला नगीना या काही सामान आणण्यासाठी बाहेर गेल्या होत्या त्या प्रेम नॉव्हेल्टी स्टेशनरी कॉस्मेटीक गिफ्टच्या दुकानात शिवा नागाराम चौधरी (30) याच्याशी किंमतीवरून बाचाबाची झाली. त्याच वेळी शिवा याने तिच्या केसांना धरून दुकानाच्या आतील रूममध्ये नेवून तिचा गळा दाबून चाकूने वार केला आणि नंतर तिच्यावर अत्याचार केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिचं प्रेत एका प्लास्टिकच्या गोणीत गुंडाळून रात्री 2 ते 3 च्या सुमारास खांद्यावर घेवून चंदन नाका इथल्या एका बंद असलेल्या महिंद्रा पिकप टेम्पो क्र, एम.एच. 04 डी.एस. 0090 या मध्ये टाकण्यात आला होता.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

अज्ञात महिलेचा मृतदेह टेम्पोत आढळल्याने खळबळ 

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती

 

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटक