वरणगावात धारदार शस्त्राने तरुणाचा खून; चार संशयिताना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 04:24 PM2021-06-08T16:24:57+5:302021-06-08T16:25:24+5:30

Murder case : या प्रकरणी चौघा संशयिताना  पोलिसांनी अटक केली आहे.

Murder of a youth with a sharp weapon in Varangaon; Four suspects arrested | वरणगावात धारदार शस्त्राने तरुणाचा खून; चार संशयिताना अटक

वरणगावात धारदार शस्त्राने तरुणाचा खून; चार संशयिताना अटक

Next
ठळक मुद्देसचिन जीवराज मगरे (वय २५, रा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वरणगाव) असे मयताचे नाव आहे.

वरणगाव, ता.भुसावळ (जि. जळगाव) :  जुन्या भांडणातून तरुणावर धारदार शस्त्राने आठ ते दहा वार करून खून केल्याची घटना ८ रोजी रात्री साडेदहाला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारील महालक्ष्मी सॉ मिलसमोर घडली. या प्रकरणी चौघा संशयिताना  पोलिसांनी अटक केली आहे. सचिन जीवराज मगरे (वय २५, रा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वरणगाव) असे मयताचे नाव आहे.

 

Web Title: Murder of a youth with a sharp weapon in Varangaon; Four suspects arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.