शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

मैत्रिणीवर मित्राचा जीवघेणा हल्ला, बोरिवली नॅशनल पार्कातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 3:51 PM

बोरिवली नॅशनल पार्क परिसरात एका तरुणीवर मित्राकडूनच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मैत्रिणीवर हल्ला करुन त्याने स्वतःवरदेखील चाकून वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी (30 जानेवारी) दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

ठळक मुद्देमैत्रिणीवर मित्राकडून जीवघेणा हल्लाहल्ला केल्यानंतर आरोपीनं स्वतःवर वार करुन आत्महत्येचा केला प्रयत्न

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई -  बोरिवली नॅशनल पार्क परिसरात एका तरुणीवर मित्राकडूनच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवारी (30 जानेवारी) दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. पीडित तरुणी मित्रासोबत नॅशनल पार्कमध्ये फिरायला गेली होती.  मात्र या दोघांमध्ये काही कारणांवरुन वादावादी झाली. यानंतर रागाच्या भरात त्यानं मैत्रिणीवर धारदार चाकूनं सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. मैत्रिणीवर हल्ला करुन त्याने स्वतःवरदेखील चाकूने वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.  याप्रकरणी कस्तुरबा पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

 

स्थानिकांनी तातडीनं पोलिसांना संपर्क साधत घडला प्रकार सांगितला. यानंतर कस्तुरबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही शताब्दी रुग्णालयात दाखल केले. दोघांवरही उपचार सुरू असून तरुणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पण, तरुणाने मैत्रिणीवर जीवघेणा हल्ला का केला?,याचा शोध पोलीस घेताहेत. 

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी