शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

चाकण परिसरात अल्पवयीन भाचीचा विनयभंग, नैराश्यातून मामाची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 6:34 PM

१३ वर्षांंची भाची तिच्या चुलत मामाकडे शिकण्यासाठी होती.

ठळक मुद्देपीडितेच्या घरच्यांनी पोलिसांत याविरोधात तक्रार दाखल

चाकणचाकण परिसरामध्ये विनयभंगाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मामा-भाचीच्या नात्याला कलंक लावणारा प्रकार चाकणमध्ये घडला आहे. तेरा वर्षाच्या अल्पवयीन भाचीचा ३९ वर्षाच्या मामाने विनयभंग केला.या घटनेत चाकण पोलीस ठाण्यात मामाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नैराश्यातून मामाने आत्महत्या केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.या घटनेमुळे चाकण परिसर हादरले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,१३ वर्षांंची भाची तिच्या चुलत मामाकडे शिकण्यासाठी होती. मामाने जेव्हा तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुलीने हा सगळा प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला. यामुळे मामा आणि भाचीच्या कुटुंबांमध्ये घरच्यांमध्ये कडाक्याचे भांडणे झाली. त्यानंतर पीडितेच्या घरच्यांनी पोलिसांत याविरोधात तक्रार दाखल केली.पण अद्याप मृत्यूचं ठोस कारण पोलिसांकडून देण्यात आलेलं नाही.

टॅग्स :ChakanचाकणCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिसMolestationविनयभंग