खळबळजनक! बेपत्ता चिमुकल्याचा नाल्यात सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 03:14 PM2021-12-08T15:14:20+5:302021-12-08T15:15:01+5:30

Deadbody Found :मुलाचा मृतदेह आज हॉटेल रुचिरा विराजच्या मागे बोईसर येथील एका नाल्यात सापडल्याने चालून एकच खळबळ उडाली असून बोईसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Missing 5 Years old boy's body found in Nala in boisar | खळबळजनक! बेपत्ता चिमुकल्याचा नाल्यात सापडला मृतदेह

खळबळजनक! बेपत्ता चिमुकल्याचा नाल्यात सापडला मृतदेह

googlenewsNext

पालघर - बोईसरच्या धोडी पूजा,जिल्हा परिषद शाळेच्या मागे राहणाऱ्या आयुष बलराम नायक (वय 5 वर्षे ) हा मुलगा ६ डिसेंबरपासून बेपत्ता होता. सदर मुलाचा मृतदेह आज हॉटेल रुचिरा विराजच्या मागे बोईसर येथील एका नाल्यात सापडल्याने चालून एकच खळबळ उडाली असून बोईसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Web Title: Missing 5 Years old boy's body found in Nala in boisar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.