शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

एमबीएचा विद्यार्थी निघाला गुन्हेगार, दोघांना ३ पिस्तुलांसह अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 20:08 IST

तीन पिस्तुल आणि काडतुसे जप्त : गुन्हे शाखेची कारवाई 

ठळक मुद्दे शशांक सुनील समुद्रे (वय २२, रा. पाचपावली) आणि ऋषभ राकेश शाहू  (वय २१,रा. कमाल चौक) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना आज न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांचा एक दिवसाचा पीसीआर मिळवला. पुढील तपास सुरू आहे.

नागपूर : गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने पिस्तुलाची खेप घेऊन आलेल्या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून तीन पिस्तूल तसेच सात जिवंत काडतुस आणि बोलेरो कार असा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

शशांक सुनील समुद्रे (वय २२, रा. पाचपावली) आणि ऋषभ राकेश शाहू  (वय २१,रा. कमाल चौक) अशी आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे चेनस्नेचिंग पथक सोमवारी रात्री गिट्टीखदान परिसरात गस्त करीत असताना त्यांना एका खबर्‍याने सेमिनरी हिल टीव्ही टॉवर चौकात एक जण बोलेरोत पिस्तूल घेऊन असल्याचे सांगितले. पोलिस पथकाने तिकडे धाव घेऊन बोलेरो मध्ये बसलेल्या आरोपी समुद्र आणि शाहूची चौकशी केली. त्यांच्याकडे तीन पिस्तूल मॅगझीन आणि सात जिवंत काडतुस सापडले. आरोपींकडे पांढऱ्या रंगाची बोलेरोही होती. पोलिसांनी समुद्रे आणि शाहूला ताब्यात घेऊन त्यांचे वाहन आणि पिस्तूल जप्त केले. त्यांच्या विरुद्ध गिट्टीखदान पोलीस ठाण्यात शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. निलेश भरणे, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहाय्यक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक हेमंत थोरात, राजेश लोही, हवलदार अफसर खान पठाण, सतीश ठाकुर, नायक दयाशंकर बिसांदरे, शिपाई हिमांशू ठाकूर आणि  विकास पाठक यांनी ही कामगिरी बजावली.आरोपी उच्चशिक्षित पोलिसांनी पिस्तुलासह पकडलेला आरोपी शशांक समुद्रे हा एमबीएचा विद्यार्थी आहे. हे पिस्तूल यशोधरानगरातील अनु ठाकूर याच्याकडून आपण घेतल्या होत्या, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे. अनु ठाकुरची काही दिवसांपूर्वी हत्या झाली आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांचा एक दिवसाचा पीसीआर मिळवला. पुढील तपास सुरू आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मास्क नसल्यानं रोखलं तर महिलेचीच 'शिरजोरी'; म्हणे, तुमच्यासारख्या पोलिसांना विकास दुबे गोळ्या घालायचा!

 

बँकेची नोकरी सोडून बनला दरोडेखोरांचा कर्दनकाळ; या 'सिंघम'ने 57 जणांना दाखवला जेलचा रस्ता

 

कोण आहे अस्मिता, जिच्यावर पाळत ठेवून उत्तर प्रदेश पोलीस माहिती खोदून काढतायेत 

 

Video : मुंबईच्या रस्त्यावर हायप्रोफाईल ड्रामा; तिनं नवऱ्याला दुुसऱ्या स्त्रीसोबत पाहिलं, गाडीबाहेर खेचून मारलं!

 

Vikas Dubey Encounter : विकास दुबेच्या साथीदारांना कानपूर पोलीस विमानाने नेणार

 

वडिलांनी गरोदर मुलीची केली हत्या, दफन केलेला मृतदेह बाहेर काढल्यानंतर समोर आले सत्य 

 

दुष्काळात तेरावा महिना! मेडिकलमध्ये औषध घ्यायला गेलेल्या आजोबांच्या पेन्शनच्या पैशावर चोरट्यांनी मारला डल्ला 

 

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईन न दिल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

टॅग्स :ArrestअटकnagpurनागपूरPoliceपोलिस