शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
4
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
5
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
6
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
8
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
9
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
10
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
11
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
12
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
13
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
14
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
15
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
16
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
17
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
18
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
19
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
20
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मानव शर्मा प्रकरणात फरार पत्नी निकिता शर्मा आणि तिच्या वडिलांना ३९ दिवसांनी अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 19:22 IST

गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात दोन्ही फरार आरोपी लपले होते, तेथून आग्रा पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली.

आग्रा येथील मानव शर्मा आत्महत्या प्रकरणात एक नवं वळण आलं आहे. टीसीएस कंपनीचा रिक्रूटमेंट मॅनेजर मानव शर्मा याच्या आत्महत्येप्रकरणी त्याची पत्नी निकिता शर्मा आणि तिचे वडील निपेंद्र शर्मा यांना अखेर ३९ दिवसांनी पोलिसांनी अटक केली आहे. गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात दोन्ही फरार आरोपी लपले होते, तेथून आग्रा पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली. २४ फेब्रुवारी रोजी डिफेन्स कॉलनीतील रहिवासी मानव शर्मा याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला.

घटनेच्या एक दिवस आधी २३ फेब्रुवारी रोजी, तो मुंबईहून परतला होता आणि त्याची पत्नी निकिता हिला बरहन गावातील तिच्या माहेरी सोडलं होतं. यानंतर २४ फेब्रुवारी रोजी त्याने सोशल मीडियावर लाईव्ह येऊन आत्महत्या केली. मानवची बहीण आकांक्षाने त्याचा मोबाईल अनलॉक केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आलं आहे. फोनमध्ये सापडलेला व्हिडीओ आत्महत्येचा पुरावा मानला जात होता.

व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी निकिता शर्मा, तिचे वडील निपेंद्र, आई आणि बहिणीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर निकिता आणि तिचे वडील २८ फेब्रुवारी रोजी सकाळी फरार झाले. वडिलांनी प्रयागराज उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, परंतु त्यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही.

पोलिसांनी याच दरम्यान निकिताची आई आणि बहिणीला आधीच अटक केली होती. पोलिसांनी निकिता आणि तिच्या वडिलांना अटक करण्यासाठी प्रत्येकी १०,००० रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होती. पोलीस पथकाने अहमदाबादमध्ये छापा टाकला आणि दोघांनाही अटक केली. पोलीस आता निकिताची चौकशी करत आहेत. 
 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस