'माझा चेहरा शेवटचा पाहून घे', असं आईला प्रेमवेड्या युवकाने म्हणत झाडली स्वतःवर गोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 20:25 IST2020-05-18T20:22:30+5:302020-05-18T20:25:27+5:30
या युवकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

'माझा चेहरा शेवटचा पाहून घे', असं आईला प्रेमवेड्या युवकाने म्हणत झाडली स्वतःवर गोळी
हापुड - उत्तर प्रदेशच्या हापुडा ग्रामीण भागात प्रेमाच्या वेडापायी एका युवकाच्या आत्महत्येचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या युवकावर ज्या मुलीवर प्रेम होते. त्या मुलीचे दुसरे लग्न झाले. यामुळे हादरलेल्या त्याने स्वत: ला आईसमोर गोळी झाडून घेतली. या युवकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना हापुड गाव भागातील आहे. इथे प्रेमाच्या वेडापायी एका तरूणाचे आपले आयुष्य धोक्यात आणले आहे. असे सांगण्यात आले की, ज्या मुलीवर तो प्रेम करतो, तिच्या कुटूंबाने त्याचे इतरत्र लग्न केले होते. यामुळे तो खूप अस्वस्थ होऊ लागला. नैराश्याच्या स्थितीत, प्रेमात हरलेल्या एका तरूणाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण पिस्तूल घेऊन त्याच्या आईकडे पोहोचला. तो आईला म्हणाला, “माझा चेहरा शेवटचा पाहून घे.”
Coronavirus : धक्कादायक! लॉकडाऊननंतर रेड लाईट एरियामध्ये सेक्स वर्कर्सना सूट मिळाली तर...
लॉकडाऊनमुळे डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने अभिनेत्याने केली आत्महत्या
तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे
यानंतर, त्याने त्याच्या मानेखाली स्वतःवर गोळी झाडली. कुटुंबीयांनी गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल झाले. त्याची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणाशी संबंधित कोणताही दाखल नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
खळबळजनक! पालघरमध्ये एका तासात सापडले दोन मृतदेह