शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री २ वाजता केली दारूची पार्टी; मैत्रिणीला हायवेवर सोडून गेला मित्र; नराधमांनी केला गँगरेप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 21:17 IST

Gangrape case : पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे, पीडितेवर वैद्यकीय उपचार केले जात आहेत.

ठळक मुद्देरात्री अडीचच्या सुमारास मित्र रक्षितने तिला काही कामानिमित्त भांकरोटा येथे जाण्यास सांगितले. ते दोघे भांकरोटाच्या दिशेने गेले. परंतु 200 फूट बायपासवर दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर, रक्षित तिला हायवेवर सोडून निघून गेला.

जयपूर - राजस्थानमधील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. राजधानी जयपूरमध्येही महिला सुरक्षित नाहीत. रविवारी रात्री दोन वाजता ही धक्कादायक घटना घडली, जी सोमवारी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री कारमधील दोन बदमाशांनी हॉटेलमधून पार्टी करून परत येणाऱ्या  22 वर्षीय मुलीची अब्रू लुटली. तिला बळजबरीने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्यांनी पीडित मुलीला एका निर्जनस्थळी नेले होते, तिथे तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर पीडितेने तेथे राहणाऱ्यांच्या मदतीने  भांकरोटा  पोलिस स्टेशन गाठले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे, पीडितेवर वैद्यकीय उपचार केले जात आहेत.मुलीच्या मित्राने तिला वाटेत एकटे सोडले

 पीडित मुलीकडून मिळालेली माहिती अशी की, ती आपल्या मित्रांसह सी स्कीम येथील अहिंसा सर्कलजवळील हॉटेलमध्ये गेली होती. इथे मित्रांसह मद्यपान पार्टी केली. रात्री अडीचच्या सुमारास मित्र रक्षितने तिला काही कामानिमित्त भांकरोटा येथे जाण्यास सांगितले. ते दोघे भांकरोटाच्या दिशेने गेले. परंतु 200 फूट बायपासवर दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर, रक्षित तिला हायवेवर सोडून निघून गेला. दोन तरुण त्यांचे भांडण ऐकत होते, जेव्हा मुलीचा मित्र तिथून निघून गेला, तेव्हा नराधमांनी मुलीला जबरदस्तीने गाडीत बसवून सामूहिक बलात्कार केला.हॉटेलमध्ये लॉकडाऊनमध्ये पार्टी, पोलिसांच्या कामकाजावर प्रश्न?

जेथे राजधानी जयपूरमध्ये ही सामूहिक बलात्काराची घटना घडली त्यामुळे लोकांना धक्कादायक बसला आहे. त्याचबरोबर हा प्रश्न देखील उद्भवत आहे की कोरोना महामारीमुळे राज्यात कडक बंदोबस्त असूनही, रात्री 2 वाजेपर्यंत कोणतेही रेस्टॉरंट कसे उघडे होते. त्याचबरोबर रात्री उशिरा नाकाबंदी करण्यात आली असतानाही पोलिसांनी त्यांना कुठेही रोखले नाही. त्याचबरोबर रात्री उशिरा पोलिस गस्त घालूनही अशी हृदयद्रावक घटना कशी घडली, असे अनेक प्रश्न उद्भवत आहेत. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणRajasthanराजस्थानPoliceपोलिस