शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

हद्द झाली! हुंड्यासाठी पतीने वडिलांसोबत मिळून पत्नीच्या गुप्तांगात टाकले ब्लेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 19:05 IST

जेव्हा सासरच्यांनी हुंड्याची मागणी पूर्ण केली नाही, तेव्हा महिलेच्या अंगावर ब्लेडने वार करण्यात आले.

ठळक मुद्देकुटुंबीयांनी गुलशनला रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना तक्रार मिळताच त्यांनी आरोपी पती मोहम्मद जब्बारक आणि त्याच्या वडिलांना अटक केली.मुलीचे 23 जून रोजी लग्न झाले होते. तिचे वडील भाजी विक्रेता म्हणून काम करतात. घरी भाऊ आणि आई आहेत.

बिहारचा मोतिहारी जिल्हा येथे गुलशन खातून या महिलेचे 23 जून रोजी येथील चकिया गावातील तरुणाशी लग्न झाले होते. परंतु जेव्हा हुंड्याची मागणी पूर्ण केली नाही, तेव्हा सूनेच्या अंगावर ब्लेडने वार करण्यात आले. तसेच पीडित मुलीच्या खासगी भागालाही ब्लेडने दुखापत केली आहे. कुटुंबीयांनी गुलशनला रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना तक्रार मिळताच त्यांनी आरोपी पती मोहम्मद जब्बारक आणि त्याच्या वडिलांना अटक केली.मुलीचे 23 जून रोजी लग्न झाले होते. तिचे वडील भाजी विक्रेता म्हणून काम करतात. घरी भाऊ आणि आई आहेत. लग्नासाठी गुलशनच्या वडिलांनी कर्ज घेऊन हुंडा दिला. त्यानंतरही अधिक हुंड्यासाठी तिला सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात होता. गुलशन माहेरी आली, यानंतर गुलशनचा नवरा आणि सासरा तिच्या माहेरी आला. तेथे ते दोघे एका खोलीत गुलशनशी बोलण्यासाठी म्हणून गेले आणि जेथे त्यांनी ब्लेडने तिच्या शरीरावर सपासप वार केले. तिच्या  खाजगी भागात (गुप्तांगात) ब्लेडचे दोन तुकडे आणि पाच मॅचस्टिक ठेवल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी मोहम्मद जब्बरक रजाई-गादी बनवण्याचे काम करतो.

 

आरोपी मोहम्मद जब्बरक आणि त्याचे वडिल
गुलशन खातून यांच्या म्हणण्यानुसार, तिच्या सासरच्यांनी हुंड्यामुळे हे सर्व वेदनादायी कृत्य केले. पीडित मुलीच्या वडिलांनी हुंडा म्हणून दीड लाख रुपयांची रोकड दिली. तरीही त्याला दुचाकी हवी होती. पीडित गुलशन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्यावर तिला मुजफ्फरपूर वैद्यकीय रुग्णालयात रेफर केले. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी मोहम्मद जब्बरक आणि त्याच्या वडिलांना अटक केली आणि तुरुंगात पाठविले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

एमबीएचा विद्यार्थी निघाला गुन्हेगार, दोघांना ३ पिस्तुलांसह अटक 

 

वादग्रस्त साहिलची ऑडिओ क्लिप व्हायरल, पोलिसांकडून जागोजागी छापेमारी

 

बनावट प्रोफाईल तयार करून मार्केटिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

 

माझी संपत्ती विकून देणं देऊन टाका; आम्हा सर्वांचे अवयव दान करा !

 

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पप्पू यादव यांना अमित शाहांनी दिलं असं उत्तर

 

निंदनीय प्रकार भोवला! मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 

 

टॅग्स :dowryहुंडाPoliceपोलिसArrestअटकBiharबिहार