Kurnia seized cash from drugstore; One arrested | कुर्ल्यातून एमडी अमली पदार्थाचा साठा जप्त; एकास अटक 

कुर्ल्यातून एमडी अमली पदार्थाचा साठा जप्त; एकास अटक 

मुंबई - कुर्ला परिसरातील नशेबाजांना एमडीचा साठा घेऊन आलेल्या एका पेडलरला अमली पदार्थविरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने रंगेहाथ अटक केली आहे. अटक पेडलरकडे तब्बल 150 ग्रॅम वजनाचा व सहा लाख किंमतीचा एमडी या अमली पदार्थाचा साठा सापडला असून पोलिसांनी तो जप्त केला आहे.

Web Title: Kurnia seized cash from drugstore; One arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.