Latest Anti Narcotic Cell News in Marathi | Anti Narcotic Cell Live Updates in Marathi | अमली पदार्थविरोधी पथक बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 08:22 PM

  राजस्थान- स्वाईन फ्ल्यूमुळे 1 जानेवारी 2019 पासून आतापर्यंत 131 जणांचा मृत्यू

 • 08:11 PM

  नाशिक - पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यासमवेत सांयकाळी पाच वाजेपासून किसान सभेच्या नेत्यांची बैठक, मात्र अद्याप कोणताही तोडगा नाही

 • 08:11 PM

  किसान महासभेच्या आंदोलकांशी गिरीश महाजन यांची चर्चा; तोडगा निघण्याची शक्यता

 • 08:10 PM

  नाशिक - मुंबई महामार्ग वरील आंबेबहुला या गावी नाशिक पासून 20 किलोमीटरवर किसान सभेचे मोर्चेकरी मुक्कामी

 • 08:07 PM

  अकोला - शहरातील एमआयडीसीमधील बर्फ कारखाना येथे बर्फ प्रक्रिया यंत्रामधून अमोनिया वायूला गळती लागल्याने खळबळ

 • 07:38 PM

  धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

 • 07:33 PM

  हिमाचल प्रदेश- उदयपूरमध्ये मोठी हिमवृष्टी

 • 05:44 PM

  छत्तीसगड - सुकमा जिल्ह्यातील दब्बामारका परिसरात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एसटीएफचे दोन जवान जखमी

 • 05:39 PM

  औरंगाबाद : 25 फेब्रुवारी रोजी प्रमुख कार्यकत्याबरोबर चर्चा करून पुढील धोरण ठरवणार - रामदास आठवले

 • 05:32 PM

  किसान सभेला मुख्यमंत्र्याचं लेखी आश्वासन,आंदोलकांची समजूत काढून आंदोलन स्थगित करण्याची विनंती, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर किसान सभेच्या बैठकीत चर्चा सुरु

 • 05:22 PM

  अकोला - बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास आजीवन कारावास

 • 05:18 PM

  मुंबई - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा विजया राहटकर यांची निवड, त्यांचा तीन वर्षाचा कालवधी संपल्यानंतर झाली पुन्हा अध्यक्षपदी निवड

 • 05:07 PM

  नाशिक - किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन व पर्यटनमंत्री जयकुमार रावल दाखल

 • 04:52 PM

  नवी दिल्ली - नोकरदारांना ईपीएफकडून खूशखबर, ईपीएफच्या व्याजदरात वाढ, आता ईपीएफवर 8.55 टक्क्यांऐवजी 8.65 टक्के मिळणार व्याज

 • 04:50 PM

  श्रेयस अय्यरची किर्ती महान, देशात ठरला अव्वल; मात्र सहा धावांनी हुकला मुंबईचा विक्रम

All post in लाइव न्यूज़