जैश - ए - मोहम्मदच्या दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 19:18 IST2020-02-13T19:17:24+5:302020-02-13T19:18:24+5:30

या दहशतवाद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jashn - E - Mohammed's terrorist arrested from avantipora | जैश - ए - मोहम्मदच्या दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या 

जैश - ए - मोहम्मदच्या दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या 

जम्मू - काश्मीर - अवंतिपोरा परिसरातून जम्मू - काश्मीर पोलिसांनी  जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या दहशतवाद्याचे नाव टवफीक अहमद भट असं आहे. तो त्रल, मोन्गाहमा येथील रहिवासी आहे. या दहशतवाद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जम्मू-श्रीनगर महामार्गावर चकमक, लष्कराकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान, तीन जाणांना घेरले 

 

गुजरात एटीएसने आयसिसच्या दहशतवाद्याला केली अटक

 

जम्मू काश्मीरमध्ये लष्कर - ए - तोयबाच्या दहशतवाद्याला अटक 

Web Title: Jashn - E - Mohammed's terrorist arrested from avantipora