शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

महिलेनेच तरुणीच्या अब्रूची लख्तरं काढली; तरुणाशी शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 17:56 IST

Rape Case : न्यायालयात हजर केले असता मराठे याला १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी तर आरतीला न्यायालयीन कोठडी सुनावली.

ठळक मुद्देतालुक्यातील एका गावात  १८ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह राहते. तरूणीची आरती सचिन महाजन या महिलेशी ओळख होती.

जळगाव : ओळखीच्या महिलेनेच अठरा वर्षांच्या तरुणीला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून तरूणीवर बलात्कार केल्याची घटना ७ एप्रिल रोजी उघडकीला आली आहे. कुटुंबियांनी विश्वासात घेवून पिडीतेच्या फिर्यादीवरून विवेक महेंद्र मराठे (२०,रा.हरिविठ्ठल नगर) या तरुणाविरुद्ध  एमआयडीसी पोलिसात  बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरती सचिन महाजन (रा. शहापूर जि. बऱ्हाणपुर, मध्यप्रदेश) हिलाही आरोपी करण्यात आले आहे.दरम्यान, शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी दोघांना अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता मराठे याला १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी तर आरतीला न्यायालयीन कोठडी सुनावली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात  १८ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह राहते. तरूणीची आरती सचिन महाजन या महिलेशी ओळख होती. ७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास तरूणी एकटी घरी असतांना आरती महाजन विवेक मराठे याला तू आवडतेस,त्याच्याशी शारीरिक संबंध कर, नाही तर तुमचे शारीरिक संबंध झाले आहेत असे तुझ्या आई, वडीलांना खोटे सांगेल म्हणत धमकी देली. आरती हिने विवेक मराठेशी संबंध ठेवण्यास भाग पाडले, हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवेठार मारण्याची धमकी दिली, असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

 याप्रकरणी पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे यांनी गुन्ह्यातील दोघांना रविवारी ज्न्यायालयात हजर केले असता संशयित आरोपी विवेक मराठेला १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी तर संशयित आरोपी महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणJalgaonजळगावPoliceपोलिसArrestअटक