शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
7
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
8
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
9
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
10
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
11
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
12
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
13
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
14
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
15
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
16
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
17
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
18
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
19
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
20
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान

"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:47 IST

नववधूने नवऱ्याला चाकूचा धाक दाखवत धमकी दिली की, जर त्याने तिला स्पर्श केला, तर ती त्याचे ३५ तुकडे करेल.

मध्य प्रदेशातील इंदूर येथील राजा रघुवंशी हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. लग्नाच्या काही दिवसांतच पत्नी सोनमने पती राजा रघुवंशीची हत्या केली. आता उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा लोकांना राजा रघुवंशी हत्याकांडाची आठवण झाली आहे. एका नववधूने मधुचंद्राच्या रात्रीच वरासोबत असे काही केले की, त्याला धक्काच बसला. 

नववधूने नवऱ्याला चाकूचा धाक दाखवत धमकी दिली की, जर त्याने तिला स्पर्श केला, तर ती त्याचे ३५ तुकडे करेल. इतकेच नव्हे तर, ती आपल्या प्रियकरासोबत जाण्याचा हट्ट धरू लागली. या धक्कादायक प्रकारानंतर दुसऱ्याच रात्री वधू वराच्या घराच्या भिंतीवरून उडी मारून पळून गेली.

प्रयागराजच्या नैनी भागात राहणाऱ्या कॅप्टन निषाद यांचे लग्न २९ एप्रिल रोजी करचना देह येथील रहिवासी लक्ष्मी नारायण निषाद यांची मुलगी सितारा हिच्याशी झाले होते. लग्नापर्यंत सर्व काही व्यवस्थित होते, पण लग्नाच्या रात्री जे घडले, ते वरासाठी अनपेक्षित होते.

जर तू मला स्पर्श केलास, तर तुझे ३५ तुकडे होतील!कॅप्टन निषादने तक्रार करताना सांगितले की, सुहागरात्रीच्या रात्री सिताराने त्याला चाकू दाखवून धमकी दिली की, "जर तू मला स्पर्श केलास तर तुझे ३५ तुकडे करेन. मी दुसऱ्याची आहे," असे ती म्हणाली. यानंतर सितारा पलंगावर झोपली आणि निषाद सोफ्यावर झोपला. सलग तीन रात्री सितारा कॅप्टनला चाकू दाखवून धमकावत राहिली. अखेर त्याचा संयम सुटला आणि त्याने याबद्दल आपल्या आईला सांगितले, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

अखेर वधू प्रियकरासोबत पळाली!कॅप्टन निषादचे वडील राम असारे यांनी सांगितले की, "आम्ही प्रेमाने आमच्या सुनेला तिच्या खोलीतून बोलावले आणि काय झाले ते विचारले. तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितले की, मी अमनवर प्रेम करते आणि मला त्याच्यासोबतच राहायचे आहे. फक्त तोच मला हात लावू शकतो, दुसरे कोणीही नाही'." यानंतर सिताराचे वडीलही आले, पण काही तोडगा निघाला नाही. अखेर पंचायत भरवण्यात आली. पंचायतीत सितारा कुठेही जाणार नाही आणि सून म्हणून इथेच राहील, तसेच तिने प्रियकराला विसरावे, असे ठरले. परंतु, तरीही सितारा बंद खोलीत पतीला त्रास देत राहिली. अखेर राम असारे यांना हे प्रकरण पोलीस ठाण्यात घेऊन जावे लागले. परंतु, त्याच दरम्यान मध्यरात्री सितारा आपल्या प्रियकरासह पळून गेली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारUttar Pradeshउत्तर प्रदेश