शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

Hyderabad Encounter : हैदराबाद एन्काउंटरविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 4:47 PM

या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देहैदराबाद एन्काउंटरवर आक्षेप घेत वकील सी.एस. मणी आणि प्रदीप कुमार यादव यांनी सुप्रीम कोर्टाचा या एन्काउंटरविरोधात दाद मागितली आहे.या एन्काउंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांविरोधात एफआयआर करण्याची गरज असून त्यांच्यावर कारवाई करावी 

नवी दिल्ली - हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर अटकेत असलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी एन्काउंटर करून ठार केले. तेलंगणा पोलिसांच्या या कारवाईचे देशभरातून खूप कौतुक झाले. मात्र, पोलिसांच्या या कारवाईवर काहींनी प्रश्न उपस्थित केला. पोलिसांनी केलेल्या या एन्काउंटरविरोधात आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी भल्या पहाटेच पोलीस चारही आरोपींना घेऊन घटनास्थळी गेले होते. तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना चौघांनाही गोळ्या घालण्यात आल्याच आणि पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपींवर गोळ्या झाडल्या असा पोलिसांचा दावा आहे.हैदराबाद एन्काउंटरवर आक्षेप घेत वकील सी.एस. मणी आणि प्रदीप कुमार यादव यांनी सुप्रीम कोर्टाचा या एन्काउंटरविरोधात दाद मागितली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी कोर्टाने २०१४ साली दिलेल्या निर्देशांचे पालन केलेले नाही असे या याचिकाकर्त्यांनी कोर्टात याचिकेत म्हटले आहे. या एन्काउंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांविरोधात एफआयआर करण्याची गरज असून त्यांच्यावर कारवाई करावी असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे.

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरणPoliceपोलिसadvocateवकिलSupreme Courtसर्वोच्च न्यायालय