शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

नवरा-बायकोच्या भांडणात दोन कुटुंबातील दोघांच्या आत्महत्या, एकाच दिवशी चौघांच्या मृत्यूने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2020 9:58 PM

पती-पत्नीच्या भांडणात दोन वेगवेगळ्या परिवारात दोन आत्महत्या झाल्या.

राजगुरूनगर:  पती-पत्नीच्या भांडणात  दोन वेगवेगळ्या परिवारात दोन आत्महत्या झाल्या. यातील खेड एसटी बस स्थानकालगत आनंदनगर  हरेश्वर बिल्डीगमध्ये घडलेल्या घटनेत योगिता अमित बागल, ३२ , (मुळ रा.पेठ,ता आंबेगाव) या विवाहितेने आत्महत्येपूर्वी आपल्या काव्या (वय दीड वर्ष) या लहान मुलीला साडीच्या पदराने फासावर लटकावून आपले जीवन संपवल्याचे समोर आले आहे. तसेच पत्नीशी वारंवार होणाऱ्या भांडणाचा राग अनावर झाल्याने चेतन लहू रोडे , याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याशिवाय राजगुरूनगर येथील तिन्हेवाडी रस्त्यालगत वास्तव्य असलेल्या व उत्तर प्रदेशातुन रोजंदारी करायला आलेल्या पुजा पप्पु चव्हाण,वय २० या विवाहितेचा अकस्मात पण संशयास्पद मृत्यु झाल्याची माहिती खेडचे पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांनी दिली.रविवारी(दि ४) एकाच दिवशी तीन घटनांमध्ये लहान मुलीसह चार व्यक्ती मृत्यु झाले आहे. तीन घटनांमध्ये लहान मुलीसह चार व्यक्ती मृत्यु पावल्याने शहर परिसरात खळबळ उडाली आहे.नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार राजगुरूनगरच्या आनंदनगर भागात आत्महत्या केलेल्या विवाहितेचा पती किराणा दुकानदार असुन त्याला दारूचे व्यसन असल्याने दोघांचे नेहमीच भांडण होत असे. काल रात्री उशिरा दोघांमध्ये भांडण झाले. त्यांनंतर पती घराबाहेर निघुन गेला. तो सकाळी परत येऊन दरवाजा उघडण्यासाठी विनवण्या करीत होता. मात्र आतून प्रतिसाद मिळत नव्हता. नेहमीचे झाल्याने त्याच्या  या अवस्थेकडे शेजाऱ्यांनी सुद्धा दुर्लक्ष केले. दुपारी चार वाजता दरवाजा तोडल्यावर पत्नी गळफास घेतलेल्या आणि मुलीला अंथरुणावर निपचीत पडलेल्या अवस्थेत पाहिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे