शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री पानिपतच्या हायवेवर 'पती, पत्नी और वो'मध्ये धुमशान; दीराच्या मदतीने पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 07:49 IST

तरुणाच्या आईने त्याच्या प्रेयसीला तू माझ्या मुलाची पाठ का सोडत नाहीस, असा सवाल केला. यावर प्रेयसीने टाळी एका हाताने वाजत नाही, तुमच्या मुलाला सांभाळून ठेवा, तो माझ्यासाठी मरायला तयार असेल तर मी पण त्याच्यासोबत जाणार, असे सांगितले. 

पानिपत : पानिपत राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री अचानक गोंधळ सुरु झाला. येथे 'पती, पत्नी और वो' चा वाद रंगला होता. पती त्याच्या प्रेमिकेसह कारमधून जात होता. तेव्हा तिथे त्याची पत्नी दिरासोबत दबा धरून बसली होती. पतीला रंगेहाथ पकडताच पानिपतमध्ये मोठा वाद रंगला. थोड्य़ाच वेळात कुटुंबीयही जमा झाले. रात्री दोन वाजेपर्यंत हा वाद सुरु होता. 

तरुणाच्या आईने त्याच्या प्रेयसीला तू माझ्या मुलाची पाठ का सोडत नाहीस, असा सवाल केला. यावर प्रेयसीने टाळी एका हाताने वाजत नाही, तुमच्या मुलाला सांभाळून ठेवा, तो माझ्यासाठी मरायला तयार असेल तर मी पण त्याच्यासोबत जाणार, असे सांगितले. हा वाद एवढा विकोपाला गेला की तरुणाने त्याच्याच कारच्या काचा तोडायला सुरुवात केली. या ठिकाणी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी सर्वांना पोलीस ठाण्यात नेले. हा प्रकार मॉडल टाऊन एरियाचा आहे. पती मध्यरात्र झाली तरीही घरी आला नाही, यामुळे पत्नीने दिराला त्याला फोन करून विचारण्यास सांगितले. यावर पतीने थोड्या वेळात पोहोचतोय असे सांगितले. 

संशय आल्याने त्या तरुणाची पत्नी आणि त्याचा भाऊ शोधण्यासाठी बाहेर पडले. जीटी रोडवर एक अॅक्टिव्हा उभी दिसली. ती स्कूटर तरुणाच्या कार्यालयात काम करणाऱ्या तरुणीची होती. दीराने वहिनीला याबाबत सांगितले. या तरुणीनेच भावाला फसविले आहे. यावर पत्नी, दीर आणि दोन शेजारी त्या स्कूटरच्या बाजुलाच लपले. जवळपास 12 वाजता कार तिथे आली आणि ती महिला कारमध्ये बसली. तेव्हाच सर्वांनी हाय़वेवर धाव घेत कार थांबविली. दीराने कारची चावी काढून घेतली. तिथून पुढे धुमशान सुरु झाले. पती दारुच्या नशेमध्ये होता. त्याने परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून मी प्रेयसीसोबतच जाणार असल्याचे सांगत काचा फोडायला सुरुवात केली. 

पोलिसांनी पोहोचल्यावर याचा व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. तेव्हा त्या प्रेमिकेने त्यास विरोध केला. कारवाई करा, पण व्हिडीओ बनवू नका, असे तिने सांगितले. यावर तरुण दंगा करू लागला यामुळे पोलिसांनी सर्वांना ठाण्यामध्ये नेले.

अन्य महत्वाच्या बातम्या...

समुद्रात इंटरनेटचे जाळे! काही सेकंदांत मुव्ही डाऊनलोड होणार; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

अन्य महत्वाच्या बातम्या...

24 तासांत 1007; देशातील आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबळी

पाकिस्तानला सौदी अरेबियाचा दणका; कच्च्या तेलाचा पुरवठाच तोडला

Gold Rate: सोन्याची झळाळी! दिवाळीपर्यंत 70000 वर जाण्याची शक्यता; गुंतवणूक करायची का?

लाईव्ह आत्महत्येचा प्रयत्न थांबविण्यासाठी जेव्हा थेट आयर्लंडच्या फेसबुकमधून फोन आला...

चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार'

 

टॅग्स :PoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट