शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खुन करणाऱ्या पतीला जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 3:45 PM

चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण, शिवीगाळ करुन जीवे मारण्याच्या धमक्या द्यायचा़

पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर चाकूने वार करुन तिचा खुन करणाऱ्या पतीला सत्र न्यायाधीश आर व्ही़ आदोणे यांनी जन्मठेप व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे़. प्रकाश ऊर्फ मुन्ना हनुमंत कुटके (वय ४६, रा़ चंदननगर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे़. उमा प्रकाश कुटके (वय २५) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे़. ही घटना चंदननगर २७ डिसेंबर २००८ रोजी घडली होती़. या प्रकरणी ४५ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे़. याबाबतची माहिती अशी, प्रकाश हा उमा यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण, शिवीगाळ करुन जीवे मारण्याच्या धमक्या द्यायचा़ २७ डिसेंबर २००८ रोजी प्रकाश दारु पिऊन घरी आला होता़. त्यावेळी त्याने तुला खल्लास करतो, असे म्हणून त्याने उमा यांच्यावर चाकूने वार करुन त्यांचा खुन केला़. याप्रकरणी अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी ९ साक्षीदार तपासले़. घटनेच्यावेळी उपस्थित असलेला प्रकाश यांचा मुलगा, फिर्यादी आणि शेजारी राहणाºयांची साक्ष महत्वाची ठरली़. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने प्रकाश कुटके याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली़. ़़़़़़़़़पत्नीचा खुन केल्यानंतर प्रकाश फरार झाला होता़. आपल्याला कोणी ओळख नये, यासाठी त्याने किन्नरचा वेश परिधान केला होता़ पाच वर्षे गुंगारा दिल्यानंतर त्याला २०१३ मध्ये अटक करण्यात पोलिसांना यश आले़. 

टॅग्स :PuneपुणेLife Imprisonmentजन्मठेपPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय