शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कडक चहा न दिल्याच्या रागात पतीने केली गर्भवती पत्नीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 17:33 IST

भांडण इतकं विकोपाला गेलं की बबलूने धारदार शस्त्राने गरोदर रेणूचा गळा चिरला आणि तो घटनास्थळावरून फरार झाला.

ठळक मुद्देही घटना लखीमपूर खिरी जिल्ह्यातील पसगवान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरवार शहरातील आहे. रेणू आणि बबलूचे १३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते, त्यांना तीन मुले आहेत आणि रेणू आता ६ महिन्यांची गरोदर होती. 

उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खिरी जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नीने चहा न घेतल्यामुळे पतीने गरोदर पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. ही घटना लखीमपूर खिरी जिल्ह्यातील पसगवान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरवार शहरातील आहे. येथे राहणारा आरोपी बबलूला सकाळी साडेपाच वाजता आपल्या कामानिमित्त कुठेतरी जायचे होते. म्हणून त्याने पत्नी रेणूला चहा बनवण्यास सांगितले. रेणूने चहा बनवला तेव्हा बबलूला चहा पसंत आला नाही, म्हणून बबलू आणि रेणू यांच्यात भांडण झालं. यानंतर भांडण इतकं विकोपाला गेलं की बबलूने धारदार शस्त्राने गरोदर रेणूचा गळा चिरला आणि तो घटनास्थळावरून फरार झाला.क्षुल्लक गोष्टींवरून पत्नीला मारहाण 

रेणू आणि बबलूचे १३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते, त्यांना तीन मुले आहेत आणि रेणू आता ६ महिन्यांची गरोदर होती. बबलू खूप रागीट स्वभावाचा आहे, तो अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवरून रेणूशी वाद घालत असे. आज सकाळी तो संतापला आणि त्याने ही हत्येची घटना घडवून आणली.

आरोपीच्या शोधात पोलीसघटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळावरून पळून गेलेल्या तिच्या पतीच्या शोधात पोलीस पथके बनवण्यात आली आहेत. या प्रकरणात पोलीस अधीक्षक पूनम यांनी सांगितले की, चहाच्या वादातून बबलूने आपली पत्नी रेणूची हत्या केली. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

 

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

 

६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

 

मैत्रिणीवरील विश्वास नडला; प्लॅन बनवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार घडवून आणला

 

मित्राच्या मेहुणीचा बनवला अश्लिल व्हिडीओ; ब्लॅकमेल करत ३ वर्ष केला बलात्कार

 

पुढच्या महिन्यात पोरीचं लग्न, देवाखातर उघड्यावर आणू नका; ...म्हणून वडिलांना दहशतवाद्यांपुढे जोडावे लागले हात

 

Sushant Singh Rajput suicide: रिया चक्रवतीनंतर सुशांतच्या जवळच्या 'या' मैत्रिणीची झाली ९ तास चौकशी, अन्य काही जणांना पाठवले समन्स

टॅग्स :MurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस