शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 12:47 IST

ही घटना इंदिरापुरमच्या ज्ञान खंड १ ची आहे. सकाळीच एका मेसेजद्वारे जोडप्याच्या आत्महत्येबाबत एका नातेवाईकाला माहिती मिळाली.

ठळक मुद्देअद्याप आत्महत्येमागचे कारण समोर आले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. यापूर्वी २३ जून रोजी नोएडाच्या सेक्टर ४९ परिसरातील बरौला गावात एका युवकाने राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. 

गाझियाबाद - उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका जोडप्याने त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. फ्लॅट उघडल्यानंतर पोलीस आत प्रवेश केला तेव्हा डोळ्यात अश्रू आणणारे दृश्य होत. ८ महिन्यांचे बाळ घरात एकटेच रांगताना सापडले. निखिल आणि पल्लवी असं या आत्महत्या केलेल्या पती - पत्नीचं नाव आहे. ही घटना इंदिरापुरमच्या ज्ञान खंड १ ची आहे. सकाळीच एका मेसेजद्वारे जोडप्याच्या आत्महत्येबाबत एका नातेवाईकाला हे माहिती मिळाली. ते नातेवाईक ग्रेटर नोएडा येथे राहतात.अद्याप आत्महत्येमागचे कारण समोर आले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. या दाम्पत्याला एक ८ महिन्यांचा मुलगा आहे. जे बाळ देखील एकटा घरी आढळले होते. पोलिसांनी सांगितले की, पत्नीने ड्रॉईंग रूममध्ये आणि पतीने बेडरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे निखिलने आत्महत्या करण्यापूर्वी त्याने बहिणीला मेसेज केला होता की, घरी मुलगा एकटाच आहे. यापूर्वी २३ जून रोजी नोएडाच्या सेक्टर ४९ परिसरातील बरौला गावात एका युवकाने राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. कुटुंबियांनी त्या तरुणांना गळफास घेतलेल्या अवस्थेत खाली घेऊन त्याला नोएडाच्या जिल्हा रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही माहिती पोलिसांनी दिली.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! १६ वर्षांच्या TikToker तरुणीची आत्महत्या; रात्री मॅनेजरशी गाण्याबद्दल बोलली, अन्...

 

धक्कादायक! हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून महिलेने मुलीला गळफास लावून स्वतःही केली आत्महत्या

 

उसन्या पैशाचा तगादा लावल्याने भाजीवाल्याची तारेने गळा आवळून हत्या 

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

 

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसdelhiदिल्ली