शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! दोन चिमुकल्यांसह पत्नीवर गोळी झाडून CRPF जवानाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 20:04 IST

त्याने पत्नी विमला, मुलगा संदीप आणि मुलगी सिमरन यांना गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर त्याने आपले प्राणही संपवले.

ठळक मुद्देही घटना थरवईच्या परिल्ला ग्रुप सेंटरची आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.प्रयागराजमध्येच सामूहिक हत्येच्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली होती.

शनिवारी उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमधून हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे. जेथे सीआरपीएफ जवानानं पत्नी आणि दोन मुलांवर गोळी झाडली. त्यानंतर सीआरपीएफ जवाननेही स्वत: ची आत्महत्या केली. ही घटना थरवईच्या परिल्ला ग्रुप सेंटरची आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारीही आले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. विनोद असे मृत सीआरपीएफ जवानाचे नाव आहे. त्याने पत्नी विमला, मुलगा संदीप आणि मुलगी सिमरन यांना गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर त्याने आपले प्राणही संपवले.त्याचवेळी, प्रयागराजमध्येच सामूहिक हत्येच्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली होती, ज्यामध्ये पीडित कुटुंबातील मुलाचे एका महिलेबरोबर अवैध संबंध ठेवल्याचा निषेध केल्याने संपूर्ण कुटुंब संतप्त झाले होते. नंतर मुलाने संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. आतापर्यंतच्या तपासात हे उघड झाले आहे की, पीडितेच्या कुटूंबाचा मुलगा हा खुनाचा सूत्रधार आहे.इतकेच नाही तर मारेकरी मित्राला 8 लाख रुपयात सुपारी देऊन घरातील आई, वडील, बहीण आणि पत्नीची हत्या केली. या घटनेत पोलिसांनी आतिश आणि अनुज श्रीवास्तव यांना अटक केली. आतिशने त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा जीव घेतला आहे. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. धुमगंज पोलीस स्टेशन परिसरातील प्रीतम नगर भागात घटनेनंतर दहशतीचे वातावरण आहे.

Coronavirus : लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांनी पोलिसांवर केला जीवघेणा हल्ला  

 

Coronavirus : अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त आरोपींची काढण्यात आली होती धिंड

 

भारत नको! मुंबईच्या तुरुंगात उंदीर, किडे; घोटाळेबाज नीरव मोदीचा कांगावा

टॅग्स :FiringगोळीबारSuicideआत्महत्याPoliceपोलिसFamilyपरिवार