शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

हृदयद्रावक! कोरोनाबाधित पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने चिमुकलीसह संपविले जीवन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2021 4:52 PM

Suicide Case : सात वर्षीय चिमुकलीसह गळफास घेत जीवन संपविल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्दे  सुजाता प्रविण तेजाळे (३६) व अनया प्रविण तेजाळे (७, दाेघी रा. सुखसागर अपार्टमेंट, विनयनगर) असे या मायलेकीचे नाव आहे.

नाशिक : "पप्पांची सतत आठवण येते, पप्पा जिकडे गेले तिकडे आपण जाऊ'' असे चिमुकलीने सांगितल्यानंतर आईने चिमुकलीसह गळफास घेत जीवन संपविले.

कोराेनाबाधित पतीच्या मृत्यूनंतर पतीचा विरह सहन होत नसल्याने आलेल्या नैराश्यातून नाशिकमधील विनयनगर भागात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या सात वर्षीय चिमुकलीसह गळफास घेत जीवन संपविल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. सुजाता प्रविण तेजाळे (३६) व अनया प्रविण तेजाळे (७, दाेघी रा. सुखसागर अपार्टमेंट, विनयनगर) असे या मायलेकीचे नाव आहे. शुक्रवारी (दि. १) राेजी सुजाता व अनया यांनी संगनमताने चर्चा करुन आत्महत्या केल्याचे मृत्यूपूर्व चिट्ठीतून समोर आले आहे. सुजाता यांनी लिहिलेली सुसाईड नाेट पाेलिसांच्या हाती लागली असून सुजाता यांचे दीर अशाेक तेजाळे हे सुजाताच्या घरी गेले असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसNashikनाशिकDeathमृत्यू