शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

काळ्या हरणांची शिकार करणाऱ्यांसोबत पोलिसांची चकमक; गोळीबारात SI सह 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 9:06 AM

मध्य प्रदेशातील गुना येथे पोलीस आणि काळ्या हरणांची शिकार करणारे शिकारी, यांच्यात झालेल्या चकमकीत तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू....

मध्य प्रदेशातील गुना येथे पोलीस आणि काळ्या हरणांची शिकार करणारे शिकारी, यांच्यात झालेल्या चकमकीत तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये SI राजकुमार जाटव, कॉन्स्टेबल नीरज भार्गव आणि कॉन्स्टेबल संतराम यांचा समावेश आहे. हे शिकारी शुक्रवारी रात्री उशिरा मारलेले काळे हरीण घेऊन जात असताना, ही चकमक उडाली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सकाळी 9.30 वाजता बैठक बोलावण्यात आली आहे.

यासंदर्भात बोलताना मध्यप्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, गुनाजळव गुन्हेगारांच्या गोळीबारात तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे स्वतः या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. बैठकीत गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, मुख्य सचिव, डीजीपी आणि एडीजी यांच्यासह काही वरिष्ठ पोलीस अधिकाहीही उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून हरणांची चार डोकी, डोके नसलेली दोन हरिण आणि एका मोर पक्ष्याचा मृतदेह जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस