शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

मोठं यश! जम्मू - काश्मीरमध्ये गोळीबारात हिजबुल मुजाहिद्दीनच्या टॉप कमांडरला केले ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 16:51 IST

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं असून श्रीनगरच्या नवाकडल भागात झालेल्या चकमकीनंतर दोन हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले.

ठळक मुद्देदहशतवाद्यांपैकी एकाचे नाव जुनेद सेहराई असून तो कट्टरपंथीय फुटीरतावादी आणि तहरीक-ए-हुर्रियतचे अध्यक्ष अशरफ सेहराई याचा मुलगा आहेत, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने पोलिसांच्या हवाल्याने दिली आहे. जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असल्याचे सांगितले.

जम्मू - काश्मीर : श्रीनगर येथे हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर आणि हुर्रियतच्या अध्यक्ष यांचा मुलगा जुनैद सहराई  याला गोळीबारात ठार केले आहे. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं असून श्रीनगरच्या नवाकडल भागात झालेल्या चकमकीनंतर दोन हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले.दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव जुनैद सहराई असून तो कट्टरपंथीय फुटीरतावादी आणि तहरीक-ए-हुर्रियतचे अध्यक्ष अशरफ सेहराई याचा मुलगा आहेत, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने पोलिसांच्या हवाल्याने दिली आहे. अतिरेकी लपण्याच्या ठिकाणाबाबत माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने चोख बंदोबस्त दिल्यानंतर या चकमकीला सुरवात झाली. काल रात्री झालेल्या कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान गोळीबार सुरू झाला. ठार झालेल्या दहशतवाद्यांजवळून दोन शस्त्रे आणि अनेक काडतुसे, दारू जप्त करण्यात आले आहेत.जम्मू-काश्मीरचेपोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असल्याचे सांगितले. तसेच जुनेद अनेक गुन्हेगारी प्रकरणात वाँटेड होता. “काल रात्रीच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले. श्रीनगर येथील जुनैद अशरफ खान आणि पुलवामा येथील तारिक अहमद शेख अशी त्यांची नावे आहेत. जुनैद हुर्रियतचे अध्यक्ष मोहम्मद अशरफ खान यांचा धाकटा मुलगा आहे, असे ”जम्मू-काश्मीरचे डीजीपी म्हणाले.

ड्युटी संपवून घरी जाणारा पोलीस अपघातात जखमी, प्रकृती चिंताजनक

Coronavirus : 'हॉटस्पॉट' मुंबईत केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात, उद्धव ठाकरेंनी केली होती मागणी

 

सीमेवर असलेले एटीएम डिटोनेटरने उडवले, रक्कम घेऊन आरोपी फरार

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिसDeathमृत्यू