शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

बिद्रे प्रकरणात नवी मुंबई पोलिसांचे सरकारी वकिलांना असहकार्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 9:17 PM

आयुक्तांकडे लेखी तक्रार : खटल्यातून बाहेर पडण्याचा इशारा

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांना पत्राद्वारे नाराजी व्यक्त करत खटला सोडण्याचा इशारा दिला आहे.आरोप सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला आहे.

नवी मुंबई - सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे नाराजी व्यक्त करत खटला सोडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पोलिसांचीच भूमिका वादात सापडली आहे.महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र घरत यांची नेमणूक होऊन महिना उलटला तरीही अद्याप खटल्यासंदर्भातील आवश्यक माहिती नवी मुंबईपोलिसांकडून मिळालेली नाही.विशेष म्हणजे आलिबाग कोर्टात गेल्या तीन केसची सुनावणी झाली. त्या सुनावणीवेळी प्रमुख तपास अधिकारीच गैरहजर होते. त्यावरून पोलिसांकडून अप्रत्यक्ष आरोपींना मदत होत असल्याचाही संशय अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अलिबाग कोर्टानेही यावर नाराजी व्यक्त केली असून नवी मुंबई पोलिसांना या खटल्यात रस का नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे एकीकडे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना केसची कागदपत्र न देणे आणि दुसरीकडे अलिबाग कोर्टातही हजर न राहणे यावरून सरकारी वकील घरत यांनी नाराजी व्यक्त करीत खटल्यातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीव कुमार यांना लेखी पत्र देखील पाठवले आहे. १ जूनपर्यंत तपास अधिकाऱ्यांनी खटल्याबाबत आपल्याला कोणतेही कागदपत्र न दिल्यास आपण खटल्यातून बाहेर पडणार असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

सुरुवातीपासून या प्रकरणात पोलीस जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आले आहेत. त्यांच्यावर नक्कीच कुणाचातरी दबाव असल्याने पोलिसांमार्फत केसमध्ये जाणीवपूर्वक सहकार्य केले जात नाही.- राजीव गोरे, अश्विनी बिद्रे यांचे पती

 

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबईadvocateवकिल