शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडने लावला लग्नाचा तगादा; विवाहित बॉयफ्रेंडने अपहरण करून 'असा' काढला काटा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 22:01 IST

Murder Case : गुन्हा लपवण्यासाठी त्याने तबस्सुमचा मृतदेह कालव्यामध्ये फेकून दिला होता.

ठळक मुद्देपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी तैमून नावाच्या पुरुषाने त्याची प्रेयसी तबस्सुमची हत्या केली.

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील एका विवाहित पुरुषाने त्याच्या २४ वर्षीय प्रेयसीचे अपहरण करून हत्या केली. ही धक्कादायक घटना जानसठ परिसरातील कवाल गावची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी तैमून नावाच्या पुरुषाने त्याची प्रेयसी तबस्सुमची हत्या केली. तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी चौकशीअंती  आरोपी तैमूरला अटक केली.

पोलीस अधिकारी डी.के त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तबस्सुम तैमूरवर लग्नासाठी दबाव आणत होती. मात्र, त्याचं लग्न झालेलं होतं म्हणजेच तो विवाहित होता. त्यामुळे दोघांत खटके उडत होते. सततच्या वादाला कंटाळून तैमूरने तबस्सुमचे अपहरण केले आणि तिची हत्या केली. त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी त्याने तबस्सुमचा मृतदेह कालव्यामध्ये फेकून दिला होता.

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यानंतर तैमूरबाबत त्यांना माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी तैमूरला ताब्यात घेतले. सुरुवातीला चौकशीमध्ये पोलिसांना तैमूर माहिती देत नव्हता. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली देत पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तबस्सुमचा मृतदेह कालव्यात फेकल्याची माहितीही आरोपीने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तबस्सुमचा मृतदेह शोधला आणि श्वविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूArrestअटक