विलेपार्लेत  ४० लाख किंमतीचा गुटखा जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 18:50 IST2019-01-19T18:44:22+5:302019-01-19T18:50:16+5:30

विलेपार्ले पोलिसांनी भाजीवाडी जंक्शन, विलेपार्ले (पूर्व ) येथे या बसवर छापा टाकून  ४० लाख किंमतीचा गुटखा जप्त करत २ आरोपींना अटक केली आहे. 

Gatkha worth Rs 40 lakh in Vile Parle | विलेपार्लेत  ४० लाख किंमतीचा गुटखा जप्त 

विलेपार्लेत  ४० लाख किंमतीचा गुटखा जप्त 

ठळक मुद्देएक प्रवासी बस क्र. जीजे १६ ओयु १३३९ मध्ये बेकायदेशीरपणे गुटखा वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. भाजीवाडी जंक्शन, विलेपार्ले (पूर्व ) येथे या बसवर छापा टाकून  ४० लाख किंमतीचा गुटखा जप्त करत २ आरोपींना अटक केली आहे. 

मुंबई - विलेपार्ले परिसरातून पोलिसांनी ४० लाख किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विलेपार्ले पोलिसांना आज दुपारी १२ वाजता गुजरातहून एक प्रवासी बस क्र. जीजे १६ ओयु १३३९ मध्ये बेकायदेशीरपणे गुटखा वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार विलेपार्ले पोलिसांनी भाजीवाडी जंक्शन, विलेपार्ले (पूर्व ) येथे या बसवर छापा टाकून  ४० लाख किंमतीचा गुटखा जप्त करत २ आरोपींना अटक केली आहे. 

Web Title: Gatkha worth Rs 40 lakh in Vile Parle